आंतरजातीय प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी शेवट! कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आठव्या महिन्यात सिझेरियनद्वारे बाळाला जन्म देताच काही क्षणांतच २१ वर्षीय मातेचा मृत्यू
उच्च न्यायालयाच्या लिपिक भरती परीक्षा आणि टायपिंग स्किल टेस्टमध्ये तांत्रिक बिघाडाचा महाघोंधळ; सर्व्हर डाऊन, नादुरुस्त कीबोर्डमुळे संतप्त विद्यार्थ्यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये साडेबारा तास ठिय्या आंदोलन
उत्तराखंडमधील पिपळकोटी बोगद्यात भीषण दुर्घटना; भूस्खलन आणि पाण्याच्या लोंढ्यामुळे ७ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींकडून युद्धपातळीवर मदतकार्याचे आदेश व उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश
मुंबईकरांसाठी मोठी खूशखबर! स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीएसएमटी ते कर्जत-खोपोलीजरम्यान १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या सुरू, प्रवासी क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ
मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल; डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅलीची नोंद
सांगलीच्या रेणावी घाटात दोन एसटी बसच्या भीषण अपघातात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा तीनवर, शासनाकडून १० लाखांच्या मदतीची घोषणा