लोकशाहीचे विचारवंत बऱ्याच काळापासून हे मानतआले की, भारताची लोकशाही ही एक असामान्य गोष्टआहे. यापूर्वी केवळ श्रीमंत व औद्योगिकदृष्ट्या प्रगतदेशांतच लोकशाही दीर्घकाळ टिकून राहिली होती.स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत भारत गरीब वऔद्योगिक क्षेत्रात खूप मागे होता. तरीही तिथे लोकशाहीटिकून राहिली. भारतात लोकशाही प्रदीर्घ काळटिकण्याची शक्यता कमी मानली जात होती. त्यामुळे यागोष्टीचे जगाला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. 1966 मध्ये बॅरिंगटन मूर जुनियर-जे ‘सोशल ओरिजिन्स ऑफ डिक्शनरी अँड डेमोक्रसी'' या पुस्तकाचे लेखकहोते. त्यांनी म्हटले होते- राजकीय विचारसरणीचाविचार करता भारत हा आधुनिक जगाचा एक भाग आहे. 1964 मध्ये नेहरूंच्या निधनावेळी भारतातील राजकीय लोकशाहीला 17 वर्षे पूर्ण झाली होती. ती परिपूर्णनसली, तरी ती फक्त दाखवण्यापुरती लोकशाहीनक्कीच नव्हती. आशियाई वातावरण व औद्योगिक क्रांतीशिवाय राजकीय लोकशाही टिकून राहणे ही खूपच विचित्र गोष्ट वाटू शकते. यानंतर 1989 मध्ये आधुनिक लोकशाही सिद्धांताचे संस्थापक रॉबर्ट डाल यांनीलिहिले की, भारत हा आजच्या काळातील मोठाअपवाद आहे. शेवटी 2001 मध्ये ॲडम प्रेझेव्होर्स्की यांनीलिहिले : भारतात लोकशाही टिकण्याच्या शक्यताअतिशय कमी होत्या. परंतु हा दावा मुख्यत्वे भारताच्याकेवळ ‘निवडणूकसंबंधी लोकशाही'' लाच लागू होतो.‘उदारमतवादी लोकशाही'' म्हणून भारताची कामगिरीतितकीशी चांगली नाही. उदारमतवादी लोकशाही आणिनिवडणुकीपुरती मर्यादित लोकशाही या दोन वेगळ्यासंकल्पना आहेत. उदारमतवादी लोकशाहीचा परीघ खूपमोठा आहे, कारण केवळ निवडणुकांमुळे लोकशाहीपूर्ण होत नाही. हे खरे आहे की, निष्पक्ष स्पर्धात्मकनिवडणुका आणि सर्व प्रौढांना मतदानाचा हक्कअसण्याशिवाय आधुनिक लोकशाही शक्य नाही. तीएक अनिवार्य अट आहे. पण लोकशाही म्हणजे केवळनिवडणुका नव्हेत. उदारमतवादी लोकशाहीच्यासंकल्पनेत या गोष्टीचाही समावेश होतो की, निवडूनआलेली सरकारे दोन निवडणुकांच्या मधल्या काळातकशी काम करतात. एक उदारमतवादी लोकशाहीनेहमीच नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते. विशेषतःभाषण स्वातंत्र्य व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य.त्याला आजच्या काळात ‘सिव्हिल सोसायटी'' म्हटलेजाते. तितकेच महत्त्वाचे म्हणजे, उदारमतवादीलोकशाही अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करते.यामागील तर्क असा की, बहुसंख्य लोक संख्येच्याबळावर स्वतःचे रक्षण करू शकतात; परंतुअल्पसंख्याकांकडे संख्याबळ नसते. भाषण स्वातंत्र्यआणि नागरिकांच्या स्वतंत्रपणे बिगर-सरकारी संस्थास्थापन करण्याच्या हक्काचे रक्षण झाले नाही, तरनिवडणुकीतून आलेली लोकशाही ही कठोर हुकूमशाहीसत्तेत बदलू शकते. भारताची निवडणुकीवर आधारितलोकशाही तर बऱ्याच अंशी मजबूत राहिली, पणतिथल्या राजकीय व्यवस्थेतील उदारपणा वेळेनुसारकमी होत गेला आहे. कारण भाषण स्वातंत्र्य, नागरीसमाज व अल्पसंख्याकांच्या हक्कांवर आघात झालेआहेत. आधी उदारमतवादी लोकशाही कमकुवत झाली.निवडणुकीच्या लोकशाहीलाही तडे जाण्यास सुरुवातझाली आहे. व्यावहारिकदृष्ट्या ‘एसआयआर'' हामतदानाच्या हक्कावरील थेट प्रहारच आहे. यात दोनगोष्टी काम करतात- पहिली गोष्ट म्हणजे- मतदानाच्यापात्रतेसाठी कागदपत्रांची पूर्तता गरजेची मानणे. दुसरीनोंदणीची जबाबदारी नागरिकांवरच टाकणे, तरपारंपारिकपणे ही सरकारची जबाबदारी राहिली आहे. ( हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) उदारमतवादी लोकशाही वनिवडणुकीची लोकशाही वेगवेगळ्यासंकल्पना आहेत. उदारमतवादीलोकशाहीची व्याप्ती मोठी आहे. केवळनिवडणुकांमुळे लोकशाहीची उद्दिष्टे पूर्णहोत नाहीत. निष्पक्ष निवडणुकांशिवायआधुनिक लोकशाही शक्यच नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




