आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२६, गुरुवारी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे योग जुळून आले आहेत. आज वक्रतुंड संकष्ट चतुर्थी आणि करवा चौथचा पवित्र सण आहे. याशिवाय, खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे गोचर मिथुन राशीत होत असून चंद्र, सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या प्रभावाने 'नवम पंचम योग' तयार झाला आहे. तसेच, शुक्र आणि बुध ग्रह तुळ राशीत युती करत असल्यामुळे अत्यंत शुभ मानला जाणारा 'लक्ष्मी नारायण योग' प्रस्थापित झाला आहे. या दुर्मिळ व शुभ संयोगाचा मेष ते मीन अशा सर्व १२ राशींच्या जातकांवर संमिश्र व सकारात्मक प्रभाव पडणार असून, करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात मोठे बदल पाहायला मिळतील.
मेष ते कन्या राशीचे भविष्य:
-
मेष: ग्रहांची अनुकूल स्थिती असल्यामुळे तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने काम करावे लागेल. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम असून मेहनतीचे फळ मिळेल.
-
वृषभ: भविष्यासाठी नवीन प्रयत्न सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. मात्र, भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी समजूतदारपणा दाखवावा. व्यवसायाशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होतील.
-
मिथुन: सकारात्मक विचारांमुळे तुमची कामे पटापट मार्गी लागतील. घरातील समस्या सोडवण्यासाठी कुटुंबाची मोलाची मदत होईल. वैवाहिक जीवन मधुर राहील.
-
कर्क: आज मिळालेला एखादा महत्त्वाचा सल्ला भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल. मागील चुका सुधारून दिनक्रमात योग्य बदल कराल. भागीदारीच्या व्यवसायाला चांगला वेग मिळेल.
-
सिंह: मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी काळ अत्यंत अनुकूल आहे. रखडलेले काम मार्गी लागेल. पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
-
कन्या: प्रत्येक परिस्थितीत संयमाने वागावे. कोणाला दिलेले वचन आवर्जून पूर्ण करा, अन्यथा नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या समस्येवर उपाय शोधण्यात मदत कराल.
तुळ ते मीन राशीचे भविष्य:
-
तुळ: तुमच्या कार्यक्षेत्रातील नव्या योजना आजपासून प्रत्यक्षात उतरतील. मात्र, घाईगडबडीत कामे बिघडू शकतात त्यामुळे संयम ठेवा. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
-
वृश्चिक: आर्थिक मामलोंत आज विशेष संयम बाळगावा लागेल. अनपेक्षित व अनावश्यक खर्च समोर येऊ शकतात. कार्यक्षेत्रात वादविवाद टाळावेत आणि मानसिक शांतता कायम ठेवावी.
-
धनु: दिवस संमिश्र असला तरी उत्तरार्धात आर्थिक लाभ आणि अप्रत्याशित कमाईचे योग जुळून येतात. फॅमिली बिजनेसमध्ये कुटुंबाचे सहकार्य लाभेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.
-
मकर: मालमत्ता आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. अपेक्षेप्रमाणे कामांमध्ये यश मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
-
कुंभ: दैनंदिन दिनक्रमात केलेले बदल भविष्यात फायदेशीर ठरेल. बौद्धिक व तांत्रिक कौशल्याच्या बळावर कामात यश मिळवाल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आनंद होईल.
-
मीन: मालमत्तेशी संबंधित रखडलेल्या कामांमुळे काही प्रमाणात मानसिक ताण वाढू शकतो. परंतु, संध्याकाळनंतर कुटुंबाच्या सोबतीने वातावरण आनंदी होईल आणि तणाव दूर होईल.
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



