
Chhatrapati Sambhajinagar : मुलीची भेट घेऊन घरी येत असताना शेतकऱ्याने बैलगाडी घेऊन तलावातून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. मात्र लेकीची हि शेवटची ठरली. कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळीच्या वाघ नाल्याच्या पाण्यातुन बैलगाडी घेऊन मार्गस्थ होताना शेतकऱ्यासह एका बैलाचा बुडून मुत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जैतापूर ते हतनूर हद्दीच्या मध्यभागी शिवना टाकळी प्रकल्प पाण्याच्या तुंबारा असलेल्या वाघ नाल्यात शेतकऱ्यांसह बैलगाडी बुडाल्याची दुदैवी घटना सोमवारी रात्री घडली. कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६) असे पाण्यात बुडुन मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कैलास कोरडे बैलगाडीने वाघ नाल्याच्या पाण्यातून आपल्या लेकीकडे पळसवाडी येथे गेले होते. ते संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परत त्याच नाल्यातुन येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मोठ्या खड्ड्यात बैलगाडीसह बुडाले.
|
Politics : मोठी बातमी! पुण्यात काँग्रेसला मोठा झटका, फायरब्रँड महिला नेत्याची शिंदे गटात एन्ट्री |
दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी व देवगाव रंगारी पोलिस पथकाच्या मदतीने पाण्यात रात्री उशीरापर्यंत शोधण्याचे काम केले होते. मात्र कोरडे यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान मंगळवारी (ता. १७) सकाळी सहा वाजता पाण्यावर कोरडे यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. यानंतर बाळू परांडे, उमेश कोरडे यांनी पाण्यात जाऊन मृतदेह बाहेर काढला.
एक बैल वाचला
एका बैलाचे जोते तुटल्याने तो बैल पाण्यातून पोहून बाहेर आला. तर दुसरा बैल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी गळ टाकून बैलगाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढली. मात्र कैलास कोरडे यांचा शोध लागला नव्हता. स्थानिक पाण्यात पोहणारे मुलांनी रात्री सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत पाण्यात कोरडे यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. तर सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"

























Subscribe to my channel




