Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाचा दणका; मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा कायम

Rahul Gandhi : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची मानहानी प्रकरणावरील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच राहणार आहे. त्याचबरोबर राहुल गांधींना सुनावण्यात आलेली दोन वर्षांची शिक्षाही कायम राहणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *