
Pune : मध्य रेल्वे पुण्यातील दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाकडून हुजूर साहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेसच्या टर्मिनसमध्ये हा बदल करण्यात आला आहे. पुणे स्थानकावर येणारी गाडी आता हडपसर स्थानकावर स्थलांतरित केली आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १७६३० हुजूर साहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस पुण्याऐवजी हडपसर स्थानकावर ०४:३५ वाजता पोहोचेल. पुणे स्टेशनला प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना गाडी क्रमांक ११४२२ सोलापूर-पुणे डेमू ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे. ही ट्रेन हडपसर येथून ५.२५ वाजता पुणे स्टेशनसाठी सुटते. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे रेल्वे विभागातील नांदेड-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या दोन गाड्यांच्या ठिकाणात बदल केला आहे. या गाड्या २६ जानेवारीपासून हडपसर टर्मिनल येथून सुटणार असून, हडपसरपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. काही प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्यांच्या टर्मिनल बदलाला विरोध करण्यात येत आहे.
|
Satara :: साताऱ्यात DRI ची मोठी कारवाई, एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर धाड, 6000 कोटींचे ड्रग्ज जप्त |
२६ जानेवारीपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेसचा प्रवास पुणे स्टेशनऐवजी हडपसर स्थानकावर संपणार आहे. ही गाडी पहाटे साडेचार वाजता हडपसर स्थानकावर येणार आहे. त्यामुळे तेथून इच्छितस्थळी जाणाऱ्या प्रवाशांना पीएमपीचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन रिक्षाने प्रवास करावा लागू शकतो. खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डेमूने प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. मात्र, त्यासाठी एक तासभर स्थानकावर बसून राहावे लागेल, असे संघटनांनी म्हटले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Pune Railway : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; पुण्याकडे येणाऱ्या दोन गाड्या आजपासून हडपसरमध्येच थांबणार, लागू झाले नवे बदल”