पुणे: शहरात रेल्वे फाटकांमुळे दररोज होणारी तीव्र वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि वाहनचालकांच्या वेळेचा होणारा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. 'रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे (महारेल) पुणे शहरातील नऊ ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी), भुयारी मार्ग (आरयूबी) आणि पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने 'महारेल'कडे प्राधान्यक्रमाची अंतिम यादी पाठविली असून, या प्रकल्पांचे सर्वेक्षण, विस्तृत आराखडे आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या समस्या
पूर्व पुण्याच्या हडपसर, घोरपडी, सासणेनगर, मांजरी, ससून रस्ता, रेंज हिल्स आणि खडकी यांसारख्या परिसरांमध्ये रेल्वे फाटक बंद असताना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, ज्यामुळे नागरिकांचा अमूल्य वेळ फुकट जातो. विशेषतः इमर्जन्सीच्या काळात रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही या फाटकांवर तासनतास अडकून पडावे लागते. या सर्व त्रासातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी हे नवे पूल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
पुढील टप्पा आणि प्रक्रिया
महापालिकेने दिलेल्या प्राधान्य यादीनुसार 'महारेल' संस्थेमार्फत प्रत्येक प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण, वाहतूक अभ्यास, तांत्रिक व्यवहार्यता अहवाल (Technical Feasibility Report), प्राथमिक आराखडे आणि खर्चाचा अंदाज तयार केला जाईल. त्यानंतर रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि संबंधित सर्व यंत्रणांच्या आवश्यक मंजुरी घेऊन प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाईल, ज्यामुळे पुणे शहरातील दळणवळण अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




