
Pune Crime News : पुण्यातीलघटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. डोक्यात राग ठेवून व्यक्ती एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. अशात आता देखील अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिकसंबंधाच्या संशावरून दोन व्यक्तींनी एकमेकांवर थेट कोयत्याने वार केलेत.
पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात एका तरुणाने दुसऱ्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केलंय. झालेल्या झटापटीत दोघेही रक्तबंबाळ झालेत. पुण्यात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याने जाताना कधी काय होईल आणि काय नाही याचा काहीच नेम नाही, अशा घटनांमुळे सामान्य नागरिक भीती व्यक्त करत आहेत.
|
Pimpri : मालमत्ता करातून महापालिका मालामाल; ९१० कोटी तिजोरीत |
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून ही माहिती मिळाली आहे.
मिरेकर आणि धोत्रे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. मिरेकरला धोत्रेवर राग होता आणि त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने मिरेकरसा रस्त्यात गाठलं आणि त्यावर कोयत्याने वार केले.त्यानंतर धोत्रेने सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलवून मिरेकरवर हल्ला चढवला. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांकडून तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
शहर
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
महाराष्ट्र
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
गुन्हा
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!


























Subscribe to my channel



