
Pune : पुणे शहरातील स्वारगेट परिसरात तीन भावंडांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) हे ३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता आपल्या दोन भावांसह काली मंदिर परिसरात आले होते. त्यावेळी आतिफ, अझीम सलीम शेख उर्फ ‘चोर’, गौरव गुजर, पियूष परदेशी, रेहान उर्फ ‘भैया’ आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांना अडवले.
जुन्या पैशांच्या व्यवहारावरून आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला. वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने वार केला, तसेच पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या दोन्ही भावांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांसह हत्यारांचा वापर करून तिघांनाही गंभीर जखमी करण्यात आले. घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गौरव गुजर आणि रेहान उर्फ ‘खिम्या’ यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
शहर
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
- कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
महाराष्ट्र
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
- कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- थायलंड: बँकॉकमधील पबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जण जखमी!

























Subscribe to my channel


