
Pimpri Chinchwad election : पिंपरी चिंचवडमधील भाजपचे दादा महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी पिंपरीची सत्ता मिळवण्यासाठी काकांसोबत हातमिळवणी केली, पण हवं तेवढं यश मिळाले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. पिंपरीमध्ये आतापर्यंत कोणते उमदवार विजयी झाले? यादी पाहूयात.
|
Pune : EVM बदलल्याचा आरोप; रुपाली पाटील आक्रमक, मतमोजणी केंद्राबाहेर गदारोळ |
पिंपरी चिंचवड महापालिका (एकूण जागा - 128)
प्रभाग क्रमांक ५ विजयी उमेदवार
भीमाबाई फुगे, राष्ट्रवादी
सागर गवळी, भाजप
कविता भोंगळे, भाजप
जालिंदर शिंदे, भाजप
प्रभाग क्रमांक ७
विराज लांडे, राष्ट्रवादी
सोनाली गव्हाणे, भाजप
राणी पठारे भाजप
नितीन लांडगे , भाजप
प्रभाग क्रमांक १६
निलेश तरस, शिवसेना शिंदे
ऐश्वर्या तरस, शिवसेना शिंदे
रेश्मा कातळे शिवसेना शिंदे
प्रभाग क्रमांक 17
भाऊ साहेब भोईर ( राष्ट्रवादी )
शेखर चिंचवडे ( राष्ट्रवादी )
आशा सूर्यवंशी ( भाजप )
पल्लवी वाल्हेकर ( भाजप )
प्रभाग १८
अपर्णा डोके, भाजप
मनिषा चिंचवडे, भाजप
अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी
सुरेश भोईर, भाजप
प्रभाग 17 विजयी उमेदवार
आशा सूर्यवंशी,भाजप
भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस
पल्लवी वाल्हेकर,भाजप
शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 22 विजयी उमेदवार
नीता पाडळे,भाजप
कोमल काळे,भाजप
विनोद नढे,भाजप
संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 25
कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )
रेश्मा भुजबळ ( भाजप )
श्रुती वाकडकर ( भाजप )
प्रभाग क्रमांक 26 विजयी उमेदवार
ॲड. विनायक गायकवाड – भाजपा
आरती सुरेश चौंधे - भाजपा
स्नेहा रणजीत कलाटे - भाजपा
संदीप अरुण कस्पटे - भाजपा
प्रभाग क्रमांक 28
शत्रुघ्न काटे - भाजपा
अनिता काटे - भाजपा
कुंदा भिसे - भाजपा
नाना काटे - राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करत असल्याचे दिसत आहे. १२८ जागा असलेल्या महापालिकेत भाजपने आतापर्यंत ८४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ उमेदवार आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार जिंकण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेस, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. आतापर्यंत त्यांना खातेही उघडता आले नाही.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!




























Subscribe to my channel





1 thought on “PCMC Election Result : भाजपच्या ‘दादा’ची सरशी; काका-पुतण्यांचा पराभव, आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी समोर”