Do Deewane Shaher Mein vs Assi Collection : मृणाल ठाकूर की तापसी पन्नू शनिवारी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी? ‘दो दीवाने सहर में’ अन् ‘अस्सी’चे कलेक्शन वाचा

image

'दो दीवाने सहर में' आणि 'अस्सी' चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाले.

'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल आणि सिद्धांतची केमिस्ट्री खूपच कमाल आहे.

'अस्सी' चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू झळकली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *