मुंबई: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या चालकांना मराठी येणार नाही, त्यांच्यावर परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. अमराठी चालकांना जुजबी मराठी बोलता यावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे
आरटीओ कार्यालयात मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले होते.
मात्र, बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे वर्ग उधळून लावले. मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनसैनिकांनी तेथील अमराठी उमेदवारांना हुसकावून लावले. "परप्रांतीय उमेदवारांना काय शिकवता? आधी आपल्या मराठी तरुणांना प्राधान्य द्या,"
अशी मागणी करत मनसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.
मनसेचा आरोप:
मनसेने या वेळी परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांच्या वाढत्या मुजोरीचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि काही घटनांचा संदर्भ देत, परप्रांतियांना प्रोत्साहन न देता मराठी तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याची आग्रही मागणी रवींद्र मोरे यांनी केली. या आंदोलनादरम्यान पुष्करराज विचारे,
संदीप साळुंखे आणि प्रशांत पालांडे हे पदाधिकारीही उपस्थित होते.
शहर
- श्रीगोंद्यात क्रूरतेचा कळस! 'लिव्ह-इन'मधील १७ वर्षीय मैत्रिणीचा खून करून मृतदेह जंगलात जाळला; बाप-लेकाला बेड्या
- पुणे: आळंदीकरांसाठी आणि वारकऱ्यांसाठी लवकरच उभे राहणार 'मेगा टर्मिनल'; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा.
- ४ वर्षात ८ कोटी पाण्यात! पुणे महापालिकेकडून नदी-तलावांतील जलपर्णी काढण्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी; तरीही जलपर्णी वाढलीच!
- मुंबईकरांसाठी गूड न्यूज! बंद पडलेली 'मोनोरेल' पुन्हा धावणार; राज्य सरकारचा हिरवा कंदील, १५ दिवसांत सेवा सुरू
महाराष्ट्र
- श्रीगोंद्यात क्रूरतेचा कळस! 'लिव्ह-इन'मधील १७ वर्षीय मैत्रिणीचा खून करून मृतदेह जंगलात जाळला; बाप-लेकाला बेड्या
- पुणे: आळंदीकरांसाठी आणि वारकऱ्यांसाठी लवकरच उभे राहणार 'मेगा टर्मिनल'; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा.
- ४ वर्षात ८ कोटी पाण्यात! पुणे महापालिकेकडून नदी-तलावांतील जलपर्णी काढण्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी; तरीही जलपर्णी वाढलीच!
- मुंबईकरांसाठी गूड न्यूज! बंद पडलेली 'मोनोरेल' पुन्हा धावणार; राज्य सरकारचा हिरवा कंदील, १५ दिवसांत सेवा सुरू
गुन्हा
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
- विजापूरहून पुण्याला चाललेला गुटख्याचा मोठा साठा जप्त; आटपाडी पोलिसांची धडक कारवाई, तब्बल २०० पोती पकडली!
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
- गुजरात: भीषण अपघात! वडोदरा-हालोल मार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- राजौरीतील सीमेवर भीषण स्फोट; नियमित गस्तीदरम्यान भूसुरुंग सक्रिय झाल्याने ४ जवान जखमी.
























Subscribe to my channel


