पुणे: पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून चांदणी चौक ते भूगाव या ६० मीटर रुंदीच्या महत्त्वाच्या रस्त्यासह उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेमध्ये मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत अखेर प्रशासनाने आधीची निविदा प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून नवीन फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी याविषयीचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार करत, मर्जीतील विशिष्ट ठेकेदाराला हे काम लावण्यासाठी निविदेतील अटींमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला होता. भूगावकडून चांदणी चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. मात्र, हे काम एका ठराविक ठेकेदारालाच मिळण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त करत, ही वादग्रस्त निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी केली होती.
खर्चातील तफावतीचा मुद्दा आणि प्रशासनाचा खुलासा
या प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेच्या अंदाज समितीने तयार केलेला मूळ अपेक्षित खर्च आणि प्रत्यक्षात निविदेमध्ये धरण्यात आलेल्या खर्चाच्या आकड्यात मोठी तफावत असल्याचे समोर आले होते. अंदाज समितीने तयार केलेल्या अंदाजापेक्षा तब्बल ४५ कोटी रुपये अधिक खर्च निविदेत धरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
यावर महापालिकेच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले की, प्रकल्पाचा अपेक्षित खर्च आणि निविदेतील खर्चामध्ये केवळ दीड कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिकेच्या अंदाज समितीने हा अंदाज डिसेंबर २०२५ मध्ये दिला होता. त्यानंतर काही साहित्याच्या व वस्तूंच्या दरात वाढ झाली, तसेच निविदा प्रक्रिया राबवत असताना मंजूर झालेला नकाशा आणि प्रत्यक्ष कामाच्या जागेवरील गरजेनुसार काळानुरूप बदल करणे आवश्यक होते. त्यामुळेच खर्चात थोडी वाढ झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात

























Subscribe to my channel




