
Nagpur : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला. महिला अत्याचाराविषयी बोलताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारलं. त्यानंतर सत्ताधारी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अभिमन्यू पवार यांनीही अवैध दारूविक्रीविषयी बोलताना लाडक्या बहिणींचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी आमदार पवार यांना सुनावल्याचं पाहायला मिळालं.
"आपण लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी म्हणतो पण अवैधरित्या होणारी दारूविक्री हे लाडक्या बहिणींचं सगळ्यात मोठं दु:ख आहे. त्यामुळे सरकारला याबाबत काम करावं लागेल. अध्यक्ष महोदय, तुम्ही स्वत: बैठक घेतली. त्यानंतर सूचना देऊनही हे बंद होत नाही. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे," असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक विषयात लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाही तर घरी बसावं लागेल, अशा इशारा त्यांनी दिला.
|
|
काही आमदारांनी महिला सुरक्षेबाबत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व विषय लाडक्या बहिणीशी जोडणे चुकीचे आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारली आहे. या योजनेसह महिलांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. निराधार योजनेचे कोणाचेही पैसे रोखले नाही. ज्यांचे केवायसी झाले नाही, केवायसी झाल्यानंतर थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होईल, असंही त्यांनी सांगितलं. शक्ती कायद्यातील काही गोष्टी नवीन तीन कायद्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. कुठलीही समस्या मांडताना आमदार लाडकी बहिणीचा मुद्दे उपस्थित करतात. प्रत्येक गोष्टीत हा मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. ही योजना बंद होणार नाही, सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




