
Karad : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत दोन फॉर्म्युल्यांवर चर्चा असल्याची चर्चाही सुरु आहे. पण हे फॉर्म्युले नेमकं काय असू शकतात? यावर अजित पवार यांनी भाष्य केलंय. कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं.
मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला ठरली आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आम्ही तिघं जण एकत्र बसू आणि ठरवू की मुख्यमंत्री कोण होणार? काही फॉर्म्युला वैगरे काही नाही. काल राष्ट्रवादीच्या आमदारांनी माझी नेतेपदी निवड केली आणि सर्व अधिकार आम्हाला दिले. तसंच एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतेपदी कोणाची निवड करायची हे त्यांचा पक्ष ठरवेल. त्यामुळे नंतर आम्ही तिघेही एकत्र बसू, आमच्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी चर्चा करु.
खूप अपेक्षा लोकांकडून आमच्याबाबत वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या युतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर भेटलेलं यश मोठं आहे. आपण अनेक लाट यापूर्वी पाहिल्या आहेत. पण महाराष्ट्रानं वेगळचं काहीतरी ठरवेललं होतं. यात लाभ देणाऱ्या योजना होत्या, त्यातून विकास कामासाठी विकास्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याच प्रयत्न केला.
मुख्यमंत्रीपदासाठी यसे आहेत दोन फॉर्म्युला
|
Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं |
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी दोन फॉर्म्युल्यांची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये २-२-१ असा फॉर्म्युला आणि अडीच- अडीच वर्षे असे दोन फॉर्म्युले आहेत. यामध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणीवस २ वर्षे त्यानंतर एकनाथ शिंदे २ आणि अजित पवार १ वर्षे असा हा फॉर्म्युला असू शकतो.
तर, दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पहिली आडीच वर्षे देवेंद्र पडणवीस आणि पुढची अडीच वर्षे एकनाथ शिंद अशी ही मुख्यमंत्रीपदासाटी रस्सी खेच सुरु आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- कोल्हापुर: लपंडाव खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




