Jeffery Epstein Inheritor: अमेरिकेचा कुख्यात लैंगिक छळातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या संपत्तीतून डझनभर महिला पीडितांना 35 दशलक्ष डॉलरची रक्कम दिली आहे. हे काही पहिल्यांदा घडलं नाही. जेफ्रीच्या संपत्तीतून पीडितेला नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा त्याच्या संपत्तीतून 121 दशलक्ष डॉलर आणि 49 दशलक्ष डॉलरची भरपाई पीडितांना देण्यता आलेली आहे. 2019 मध्ये मृत्यूवेळी एपस्टीनची एकूण संपत्ती 600 दशलक्ष डॉलर इतकी होती. पण त्याने इतकी संपत्ती कशी कमावली हे मात्र गूढच आहे.
लैंगिक छळाचा आरोपी जेफ्री एपस्टी 90 च्या दशकात अमेरिकेच्या मॅनहॅटनच्या एका नदीच्या काठावरील दोन बेडरूमच्या घरात राहत होता. पण पुढील दोन दशकातच त्याने जगातील बड्या आणि प्रभावशाली लोकांशी अगदी जवळीक साधली. विविध राजकीय नेते, शाही कुटुंबातील लोक, जगातील दिग्गज लोक आणि अब्जाधीशांसोबत त्याने मैत्री वाढवली आणि त्या प्रभावातून अनेक कामे केल्याचा दावा केल्या जातो.
इच्छापत्रात कुणाला दिली संपत्ती?
अमेरिकन न्याय विभागानुसार, जेफ्रीने त्याच्या इच्छापत्रात प्रेयसी घिसलेन मॅक्सवेलसाठी 10 दशलक्ष डॉलरची रक्कम दिली आहे. एपस्टीनने त्याच्या इच्छापत्रात त्याचा भाऊ मार्क एपस्टीन आणि त्याचा वैमानिक लॅरी विसोस्की याला 10 दशलक्ष डॉलरची रक्कम देण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय त्याची दुसरी प्रेयसी कॅरीना शुलियाक हिच्या नावे 50 दशलक्ष डॉलरची संपत्ती जाहीर केली आहे. याशिवाय पॅरिसमधील एक अपार्टमेंट, पाम किनाऱ्यावरील मालमत्ता, मॅनहॅटन येथील टाऊनहाऊस दिले आहे. तर न्यू मॅक्सिकोतील जोरो रेंच, लिटिल सेंट जेम्स बेटावरील मालमत्ता आणि 33 कॅरेटची हिऱ्याची आंगठी ही पण शुलियाक हिच्या नावे केली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागानुसार, जेफ्री एपस्टीनकडे न्यूयॉर्क, पाम बीच आणि फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आलिशान बंगला आहे. त्याच्याकडे दोन खासगी कॅरेबियन बेटे आहेत. याशिवाय त्याच्याकडे 380 दशलक्ष डॉलरची रोख रक्कम आणि मोठी गुंतवणूक होती. त्याच्याकडे एक हेलिकॉप्टर, दोन जेट विमानं पण होती. याशिवाय त्याच्या संपत्तीचा वाद कोर्टातही सुरू आहे. एपस्टिनने त्याची संस्था आणि कंपन्यांची एक अवघड गुंतागुंत केली आहे. काही संपत्तींची विक्री करण्यात आली आहे. तर त्याच्या काही संपत्ती अजूनही विविध वादात अडकलेल्या आहेत. काही संपत्ती आणि मालमत्तांचा शोध सुरू आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




