कोणताही सिनेमा पाहत असताना पुढे काय होणार… असा प्रश्न प्रेक्षकांना कायम पडत असतो… अशात गुंतवून ठेवणारे सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात… अशा जॅनरचे सिनेमे आता साउथ इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालत आहेत. एक काळ असा होता, जेव्हा साउथ सिनेविश्वाची खट्टा केली जायची, पण आता सर्वत्र साउथच्या सिनेमांचा बोलबाला दिसत आहे. अशात नुकताच प्रदर्शित झालेला ‘बेबी गर्ल’ सिनेमा तुफान चर्चेत आहे. दिग्दर्शक अरुण वर्मा दिग्दर्शि आणि अभिनेता निविन पॉल स्टारर मल्याळम सिनेमा ‘बेबी गर्ल’ 23 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म सोमी लिव्हवर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
सिनेमात एका नुकताच जन्मलेल्या मुलीचं अपहरण करण्यात आल्याची कथा दाखवण्यात आली आहे, जी अंगावर काटा आणणारी आहे. रिपोर्टनुसार, सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे… सिनेमाची कथा 3 दिवसांच्या मुलाच्या अपहरणा भोवती फिरताना दिसत आहे. जी रुग्णालयातून गायब होते. याच दमरम्यान, पोलीस या प्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात करतात आणि त्यांचा संशय ‘सनल मॅथ्यू’ याच्यावर जातो… जो रुग्णालयात काम करत असतो.
सिनेमात निविन पॉल याने अशी भूमिका बाजवली, जी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मुलगी बेपत्ता झाल्याचं कळताच निविन कसून चौकशी सुरु करतो… पण चौकशी दरम्यान, त्या मुलीच्याच वडिलांचा यात हात असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं… पण मुलीचं अपहरण कोणी केलं आणि त्यानंतर तिच्यासोबत काय झालं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पाहावा लागेल…
एका मुलाखतीत दिग्दर्शकांनी सांगितलं की, सिनेमासाठी निविन त्यांनी सर्वात आधी निवड करण्यात आली नव्हती… दुसऱ्या अभिनेत्यासाठी भूमिका लिहिण्यात आलेली. पण तारखा जुळत नसल्यामुळे निविन याला विचारण्यात आलं… अंतिम टप्प्यात निविन याला विचारलं आणि त्याने होकार देखील दिला… आम्ही निविन याच्यासाठी कथेत थोडे फार बदल केले आणि अभिनेत्याने देखील भूमिकेला योग्य न्याय दिला.
सांगायचं झालं तर, ‘बेबी गर्ल’ सिनेमा मोठ्या पडद्यावर काही खास कमागिरी करू शकला नाही. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताच सिनेमाने विक्रम रचले… ओटीटीवर प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेमाने 4.10 कोटींचा गल्ला जमावला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



