
Pune : २०१६ मध्ये कला आणि कलाकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या इच्छेने सुरू झालेला हा उपक्रम (Impressions) आज भारतातील कलात्मक अभिव्यक्तीच्या सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आपल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची १० वी आवृत्ती आपल्या समोर आणण्यास सज्ज आहे. (By the artist, For the artist) या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, हा महोत्सव पुन्हा एकदा सर्जनशील स्वातंत्र्याचे माहेरघर बनणार आहे.
आतापर्यंतचा प्रवास
Impressions गेली दहा वर्षे By The Artist For The Artist या विचाराला धरून काम करत आहे. टिक टॅक इंडिया (TicTac India) यांच्या सहाय्याने 'कलाक्रू' (kalaCrew) या कलाकारांच्या संघटनेचे उद्घाटन करून Impressions'25 या दशक महोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. यावर्षी Impressions ने गरबा प्रशिक्षण कार्यशाळा आणि गणपती मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थी कलाकारांच्या मनात घर केले. सोबतच Under 25 Summit मध्ये अहसास चन्ना (Ahsaas Channa) व आयुष्मान चौधरी (Ayushman Chaudhary) यांनी आपली उपस्थिती दाखवून उत्सवास गती दिली. त्याच बरोबर स्पर्श शेल्टर होममधील (Sparsh Shelter Home) लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यात Impressions चा 'मुस्कान' (Muskaan) हा कल्याणकारी उपक्रम यशस्वी ठरला.
सर्जनशीलतेचा रुपे:
'Impressions मधील सहा विभागातील 24 स्पर्धांसह सीओई पी च्या आवारात सर्व कलांचा संगम घडतो.
या मध्ये,
संगीत विभाग (Music Module): येथे मनाला शांत करणारे शास्त्रीय संगीताचे राग ही आहेत आणि रॅप व बँड्स यांचे जग जिंकायची ऊर्जा देणारे ताल ही आहेत.
नृत्य विभाग (Dance Module): शास्त्रीय नृत्यप्रकार असो वा स्ट्रीट डान्स इथे प्रत्येकाला संधी मिळते.
कला आणि हस्तकला विभाग (Art & Craft Module): 'गेम ऑफ शेड्स' (Game of Shades) (स्केचिंग), 'कलरस्प्लॅश' (Coloursplash) (चित्रकला) आणि 'सर्कला' (Cirकला) (मंडला कला) द्वारे उत्कृष्ट कलाकृतींचा उत्सव.
अभिनय विभाग (Abhinay Module): 'आर्टिस्किट' (Artiskit) (स्किट्स) आणि 'लाईमलाईट' (Limelight) (मोनोलॉग्स) सह, नवरसांचा प्रवास
शआऊटआउट विभाग (Shoutout Module): 'द सीओईपी ओपनमाइक' (The COEP Openmic) आणि स्टँड-अप 'कॉमिकिंग' (Comiking) आणि Andaaz -e- bayaan शब्दात उमटलेले भाव
कॅमेरा विभाग (Camera Module): 'लेन्सार्ट' (Lensart) (फोटोग्राफी) आणि 'रीलस्केप्स' (Reelscapes) (व्हिडिओग्राफी) द्वारे कथा चित्रित करणे.
भव्य सादरीकरण: प्रो-शो आणि परफॉर्मर्स
यावर्षीची लाइनअप म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे वचन.
जियारत: मराठी, हिंदी आणि उर्दू साहित्यातून व संगीतातून प्रेमाची रुपे दाखवणारी अनोखी मैफील.
या वर्षी मंदार भिडे (Mandar Bhide) आणि पुष्कर बेंद्रे (Pushkar Bendre) यांसारख्या दिग्गजांचा कॉमेडी आणि कथाकथनाचा अनोखा शो 'मराठी लीजेंड्स' (Marathi Legends) सादर होत आहे.
या रोमांचक वातावरणात भर घालण्यासाठी, प्रशंसित इलेक्ट्रॉनिक-रॉक ट्रायो 'द वेस्टर्न घाट्स'चे (The Western Ghats) परफॉर्मन्स स्टेजवर प्रकाशमय होतील.
एवढेच नाही, तर काव्यमय कथाकार 'सायको शायर' (Psycho Shayar) आणि डायनॅमिक म्युझिकल ऍक्ट 'यंग अँड ब्रोक' (Young and Broke) ही impressions मध्ये सामील होत आहेत.
हा संपूर्ण सोहळा उत्साह आणि मनोरंजनाची कमतरता भासू देणार नाही याची खात्री देत तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
११ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत पुणे येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये (COEP Technological University)
कला आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यास तुम्हीही तयार रहा.
टीम Impressions आपणास भेटण्यासाठी उत्सुक आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




