
Pune Swargate Shivshahi Case Dattatray Gade Arrested : स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. शिरूरमधील गुनाट गावातून दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दत्ता गाडे याला बेड्या ठोकल्या आहेत. दत्ता गाडे हा आत्महत्या करणार होता, अशी माहिती समोर आली आहे. दत्ता गाडे याने आयुष्य संपवण्यासाठी कीटकनाशकाची बॉटलही घेतली होती, पण गावकऱ्यांनी त्याला शरण जाण्यास भाग पाडल्याचे समजतेय.
दत्ता गाडे आयुष्य संपवण्याच्या तयारीत होता, पण...
पुण्यातील शिरुरच्या गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे पुणे पोलिसांना शरण गेला. बलात्कार प्रकरणातील दडपण, ग्रामस्थांची भिती यातून आरोपी दत्ता गाडे आत्महत्या करण्याच्या तयारी होता.दत्ता गाडे टाकोचा पाऊल उचलणार होता, पण गुनाट ग्रामस्थांनी दत्ता गाडे याला बोलण्यात गुंतवले. दत्ता गाडे बोलण्यात गुंतवल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यावेळी दत्ता गाडे याच्या हातात रोगर औषधाची बॉटल आढल्याचा दावा गुनाट गावकऱ्यांनी केला. दत्ता गाडे याच्या कृतीचे समर्थन नाही, मात्र गावची बदनामी आणि गावाला पोलीस छावणीचे आलेले रुप यामुळे ग्रामस्थ भयभीत होते, असेही काही गावकऱ्यांनी सांगितले.
|
|
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील गुनाट गावात दत्ता गाडेची शोध मोहिम रात्रीच्या अंधारात सुरूच होती. ऊसाच्या शेतात डॉग स्कॉड , ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारातही दत्ता गाडे याचा शोध घेण्यात येत होता. त्याचवेळी दत्ता गाडे गावात आला, पाणी घेतलं आणि भिती व्यक्त करून पुन्हा शेतात लपला. ज्या घरात दत्ता गाडे पाणी प्यायला गेला, त्या घरातील एका महिलेने दत्ता गाडे याच्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलीसांकडून ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडे याला सरेंडर होण्याचे आव्हान केले. पण काही केल्या दत्ता गाडे पुढे येत नव्हता. गुनाट गावकऱ्यांनी पुढाकर घेत दत्ता गाडे याच्याशी संपर्क साधला अन् पोलिसांना स्वाधीन होण्यास त्याला भाग पाडले.
आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार
- ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही
- दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला.
- त्यानंतर तो आल्याची माहीती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
- दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला.
- त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला. डॅाग स्कॅाड ही त्याठिकाणी आणले.
- पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला.
- त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता, तिथे परतलाच नाही.
- तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपून राहिला.
- याच ठीकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेला तत्काळ ताब्यात घेतलं
- दत्ता गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली
- स्वारगेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतलं.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




