
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पप्पू शिंदेसह २६२ जणांना ताब्यात घेण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.. तर जवळपास ३०० आरोपींची ओळख पटली असून यामध्ये आणखी चार प्रमुख आरोपी आहेत.
|
|
मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. मात्र आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर दगडफेक व जाळपोड करण्यात आल्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरवात केली होती. यात आतापर्यंत २ हजार जणांची चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे जे फरार आरोपी होते आणि ज्यांना आता अटक केली आहे. अशांना कोणी मदत केली आहे? याची देखील चौकशी सुरू असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.
आरोपींना पकडण्यासाठी १२ पथक
दगडफेक व जाळपोड करण्यामध्ये दहा टोळ्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यात २६३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश आहे. तर ३०० जणांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु आहे. या ओळख पटेलल्या आरोपींना पकडण्यासाठी 12 पथके काम करत आहेत.
शहर
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगाव राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायू गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
























Subscribe to my channel




