America Storm : अमेरिकेवर निसर्गाचा कोप; चक्रीवादळामुळे मोठा विध्वंस, २३ जणांचा मृत्यू

Tornado News : अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या दक्षिण-पूर्वेकडील मिसिसिपी राज्यात शुक्रवारी मोठं वादळ धडकलं. वादळामुळे शहरात मोठा विध्वंस होत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मिसिसिपी राज्यामध्ये या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *