२२ जून २०२६ - दैनिक राशिभविष्य
२२ जून सोमवार रोजी महादेवाची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी महादेवाचे दर्शन अवश्य घ्यावे. आजच्या दिवशी काही भाग्यवान राशींवर बजरंगबली कृपा करतील. आज होणाऱ्या ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर होताना दिसेल. आज काही राशींच्या नोकरी व्यवसायात चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. नवीन कामाच्या संधी मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. तसेच आज काही राशींना नशिबाची साथ मिळेल व धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.
मेष: आज तुम्ही काही नवीन प्रोजेक्टमध्ये चमकाल. नोकरीत अव्वल परफॉर्मन्स देण्यासाठी नशीब तुम्हाला साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ मिळेल आणि प्रवास होऊ शकतो. (नशीब: ८६%)
वृषभ: कौटुंबिक जीवनात अस्थिरता असू शकते. पालकांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. नोकरीत वरिष्ठांना संतुष्ट करू शकाल. (नशीब: ८०%)
मिथुन: आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर प्रवास शक्य आहे. आत्मविश्वास आणि उत्साहाने भरलेला दिवस आहे. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी चांगली वेळ आहे. (नशीब: ८५%)
कर्क: विविध स्तरांवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गोंधळाच्या स्थितीत असाल. आर्थिक स्थिती चांगली राहील पण खर्च वाढतील. व्यावसायिक योजना पुढे ढकलाव्या लागू शकतात. (नशीब: ७६%)
सिंह: हाडे आणि मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्या. ज्येष्ठ नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा. पाहुण्यांच्या आगमनाने घरातील वातावरण सुखद राहील. (नशीब: ९०%)
कन्या: आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. मान-सन्मान वाढेल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. मेहनत फळाला येईल. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. (नशीब: ८२%)
तुळ: व्यवसायाबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. बोलण्यात गोडवा असेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. (नशीब: ७०%)
वृश्चिक: तुमची कामगिरी इतरांवर प्रभाव पाडेल. नियमित कामाव्यतिरिक्त वेगळे काही करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस काहीसा निराशाजनक असू शकतो. (नशीब: ९५%)
धनु: मनातील गोष्टी कुटुंबातील सदस्यांशी शेअर कराल. नवीन मैत्री भविष्यात उपयोगी ठरेल. कल्पकतेने इतरांकडून मदत मिळेल. (टीप: विद्यार्थी आणि कामगारांनी सतर्क राहावे.)
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




