Pune Crime News : भयंकर! हॉकी खेळण्याचा वादातून चौघांकडून मित्राच्या ३ बहिणींवर प्राणघातक हल्ला; पुण्यातील घटना

Pune News : पुण्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. हॉकी खेळण्याच्या वादातून ४ जणांनी मित्राच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी रामनाथ सहानी,राम सहानी आणि दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *