
Akola : जन्मदात्या बापानेच पोटच्या 2 अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार अकोला येथील बाळापूर परिसरात घडला. शनिवारी (ता. ५) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला. बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. आलिया आणि सदफ असं मृत्युमुखी पडलेल्या सख्खा बहिणींची नावे आहेत.
मृत मुलींच्या नातेवाईकांनीच म्हणजेच वडिलांनी हे कृत्य केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. त्या आधारावर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे. शेख हारून असं आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी आपल्या वडिलांसोबत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. बराच वेळ होऊन त्या घरी परतल्या नाहीत.
|
|
मुलींना अटाळी येथून ऑटो रिक्षात बसून दिले होते, असा बनाव मुलींच्या वडिलांनी कुटुंबियांसमोर केला. अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केलेली होती. मात्र पोलिसांनी शेख हारून यावरच शंका आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपल्या मुलींना नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तपासादरम्यान वडिलांनी मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलाचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी बचावपथकाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी निर्दयी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
- नाशिक: येवल्यात शिवसेनेचे ७ नगरसेवक महायुतीच्या गोटात; समीर भुजबळांच्या उपस्थितीत नवे समीकरण
- मुंबई: गोवा महामार्गावर कशेडी घाटात मोठी दरड कोसळली; वाहतूक २४ तासांपासून ठप्प!
महाराष्ट्र
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
- नाशिक: येवल्यात शिवसेनेचे ७ नगरसेवक महायुतीच्या गोटात; समीर भुजबळांच्या उपस्थितीत नवे समीकरण
- मुंबई: गोवा महामार्गावर कशेडी घाटात मोठी दरड कोसळली; वाहतूक २४ तासांपासून ठप्प!
गुन्हा
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!


























Subscribe to my channel



