पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या निर्णयाविरोधात आता आंदर मावळातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंदिस्त वाहिनीद्वारे पाणी देण्यास येथील गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत विरोध दर्शविला आहे. धरणग्रस्तांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आणि भविष्यातील स्थानिक पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठ्याचा हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. याबाबत आंदर मावळातील ग्रामस्थांनी गुरुवारी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, १९९९ मध्ये आंद्रा धरणासाठी आंदर मावळ परिसरातील टाकवे, वेलज, फळणे, राजपुरी, कोंडीवडे, कशाळ यांसारख्या गावातील जमिनी व शेती गेली. मात्र, दशके लोटली तरी धरणग्रस्तांचे पुनर्वसन, मोबदला आणि इतर प्रलंबित प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नाहीत. तसेच, नवलाख उंब्रे एमआयडीसीच्या विस्तारामुळे परिसरातील लोकसंख्या भविष्यात वाढणार असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना व शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर मोठा ताण येणार आहे. निगडी बंधाऱ्यातून पूर्वीप्रमाणे पाणी उचलण्यास आमचा विरोध नाही, परंतु धरणातून थेट बंदिस्त जलवाहिनीने पाणी नेण्यापूर्वी शासनाने सर्वपक्षीय किंवा ग्रामस्थांची बैठक बोलावून धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मूळ मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
महाराष्ट्र
- पुणे: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंब एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंच्या घरातील बैठकीचा इनसाइड किस्सा जय पवारांनी केला स्पष्ट
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
























Subscribe to my channel



