पुणे: मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका ३६ वर्षीय कर्मचाऱ्याने आपल्याच सेवा पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. निगडी येथील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. कौटुंबिक वादातून ते बुधवारी सकाळी घरातून निघून गेले होते आणि तेव्हापासून ते बेपत्ता होते.
विजय मोतिलाल कोळी (वय ३६, रा. चिखली) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत होते. आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते 'आरटीपीसी' म्हणून आपली सेवा बजावत होते. ते गेल्या दोन दिवसांपासून घरी परतले नसल्याने त्यांच्या पत्नी सारिका विजय कोळी यांनी चिखली पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याबाबतची अधिकृत तक्रार दाखल केली होती.
दुर्गादेवी टेकडी परिसरात राबवली होती व्यापक शोधमोहीम
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, विजय कोळी हे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक घरतून बाहेर पडले होते, त्यानंतर ते परतलेच नाहीत. ते घरातून निघताना आपल्यासोबत शासकीय (सरकारी) पिस्तूल घेऊन गेल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्यांचा शोध सुरू केला.
तांत्रिक तपासादरम्यान त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन निगडी परिसरातील प्रसिद्ध 'दुर्गादेवी टेकडी' परिसरात असल्याचे निदर्शनास आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या विशिष्ट भागात कसून शोधमोहीम राबवली. इतकेच नव्हे तर या शोधमोहिमेदरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनच्या साह्याने देखील संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला होता.
निगडी ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात आढळला मृतदेह
सतत दोन दिवस सुरू असलेल्या शोधादरम्यान, शनिवारी सकाळी निगडी ट्रान्स्पोर्टनगर येथील बस डेपो परिसरामध्ये विजय कोळी यांचा मृतदेह संशयास्पद आणि मृत अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, ज्या सरकारी पिस्तुलाच्या साहाय्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते, तेच हत्यार (पिस्तूल) घटनास्थळावरच मिळून आले.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विजय कोळी यांनी नेमक्या कोणत्या कारणातून किंवा कौटुंबिक कलहामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. काळेपडळ आणि निगडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या दुर्दैवी घटनेमागील नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





Тут портале есть шанс обнаружить полезную информацию.
https://relax-spb.ru/read-info/1085-stavropolskie-shkolniki-vpervye-vystupili-na-teleolimpiade-umnitsy-i-umniki.html
Лейбл Rick Owens — это экспериментальный дом моды, созданный в 1994 году с чёткой протестной идеей и особым почерком на границе готики и рок-н-ролла.
Дизайнер прославился скульптурными драпировками, асимметричными пропорциями и выбором текстурированных материалов в сочетании с минималистичным кроем и тёмными тонами.
коллекции Рик Оуэнс в РФ
Бренд объединяет люкс и протест, создавая вещи для людей выбирает самовыражение а также готов выделяться эпатажно.
Сегодня Rick Owens — это не просто мода, а также целое мировоззрение, объединяющее предметы интерьера, экстравагантную обувь и подход личного выбора.
XRumer представляет собой раскрученным софтом для автоматизированной регистрации и размещения сообщений на блогах.
Софт может преодолевать многочисленные ограничения, включая Captcha.
Прогон площадок позволяет быстро увеличивать ссылочный профиль.
sites.google.com
Многие оптимизаторы используют данный инструмент для продвижения в сложных нишах.
Функционирование с данной программой предполагает опыта и точных параметров.
При неправильном использовании можно заработать блокировку от поисковых систем и падение выдачи.
Несмотря на все опасности, спрос на подобные программы остаётся значительным.
Рик Оуэнс является один из наиболее провокационных модельеров нашего времени, что сформировал особый художественный код на границе готической красоты и протеста.
Дизайнера метод узнаётся по объёмным драпировкам, экспериментальным формам и любви к текстурированной коже вместе с лаконичностью и глубокими цветами.
rick-owens-boutique.ru
Дизайнер приобрёл известность талантом соединять роскошь и нонконформизм, создавая вещи для предпочитает индивидуальность и готов выделяться нестандартно.
В наши дни этот модельер представляет собой не просто создатель коллекций, а также целое культурное явление, охватывающее мебельный дизайн, экстравагантную обувь и подход осознанного выбора.
Данный софт считается популярным софтом для автоматизированной регистрации и размещения сообщений на форумах.
Софт способен решать различные защиты, включая графические тесты.
Массовое использование сайтов позволяет быстро увеличивать ссылочный профиль.
прогоны Хрумер
Большинство SEO-специалисты применяют данный инструмент для раскрутки в конкурентных тематиках.
Работа с софтом этим комплексом требует опыта и точных конфигураций.
В противном случае есть риск получить санкции от ПС и снижение выдачи.
Несмотря на минусы, спрос на подобные программы сохраняется стабильным.