अभिनेत्री मृणाल ठाकुर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने छोट्या पडद्यापासून अभिनयास सुरुवात केली, आज अभिनेत्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामिल आहे. मृणाल तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतेच पण गेल्या काही दिवसांपासून मृणाल खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मृणाल ठाकुर हिच्या नावाची चर्चा सुपरस्टार धनुष याच्यासोबत रंगली आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, मृणाल हिच्या बर्थडे पार्टीला देखील धनुष याने हजेरी लावली होती. दोघांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला. व्हिडीओ मृणाल आणि धनुष एकमेकांचा हात पकडताना दिसून आले.
सध्या धनुष आणि मृणाल यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण अभिनेत्याची पूर्व पत्नी आणि मुलांबद्दल देखील सर्वांना माहिती आहे. धनुष याने 2004 मध्ये अभिनेते रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुले देखील आहेत. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता धनुष याची कथित गर्लफ्रेंड आणि पूर्व पत्नी यांच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. तर जाणून घ्या मृणाल की ऐश्वर्या रजनीकांत दोघींपैकी कोण अधिक श्रीमंत आहे.
मृणाल ठाकुर हिची नेटवर्थ किती?
रिपोर्टनुसार, मृणाल ठाकुर हिची नेटवर्थ 33 कोटी रुपये आहे. अभिनेत्री एका सिनेमासाठी 2 कोटींचं मानध घेते… मृणाल हिचं महिन्याचं उत्पन्न जवळपास 60 लाख रुपये आहे. मृणाल ओटीटी प्रोजेक्ट्स, ब्रँड एन्डोर्समेंट आणि इव्हेंटच्या माध्यमातून पाण्यासारखा पैसा कमावते.
मृणाल हिच्या गॅरेजमध्ये देखील आलिशान गाड्या आहेत. होंडा अकॉर्ड, फॉर्च्यूनर, मर्सिडीज बेंज S-450 यांसारख्या आलिशान आणि महागड्या गाड्यांची मृणाल मालकीण आहे. मृणाल हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने बाटला हाउस, तूफान, धमाका, जर्सी, पीपा, लस्ट स्टोरीज 2, सीता रामम, फॅमिली स्टार यांसारख्या सिनेमांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ऐश्वर्या रजनीकांत हिची संपत्ती किती?
धनुष याची पूर्व पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती सुपरस्टार रजनीकांत यांची लेक आहे. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या हिची संपत्ती 40 कोटी इतकी आहे. तिच्याकडे 2 कोटींटी मर्सिडीज बेंझ कार आहे.. शिवाय चेन्नई येथे ती आलिशान घरात राहते.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: ३,०७४ मतदारांची अंतिम यादी अधिकृतपणे प्रसिद्ध नोव्हेंबरमध्ये होणार मतदान!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर

























Subscribe to my channel




