अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आले आहेत. सुनीताने गोविंदावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला होता. तर गोविंदाने तिचे हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता सुनीताने पुन्हा एकदा व्लॉग पोस्ट केला असून त्यात गोविंदाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. “अनेकांनी माझ्या निरागसतेचा फायदा उचलला आहे. मी खूप काही सहन केलंय, परंतु आता आणखी सहन करणार नाही. मी आता स्वत:ची ओळख बनवली आहे. 40 वर्षांचं नातं रातोरात तुटत नाही. त्यामुळे मी थोडी भावूक असेनच. परंतु आता माझं मन मजबूत बनलंय”, असं सुनीता म्हणाली.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मी नेहमी खरं तेच बोलते. मी प्रत्येक महिलेला सांगते की तिने आपल्या अधिकारांसाठी लढायला हवं. जेव्हा माझ्या सासरची मंडळी जवळ होती, तेव्हा मी गप्प होते. कारण मी त्यांचा खूप आदर करायची. परंतु आता गोविंदा आणि मी मित्र आहोत, तर का गप्प राहून मी त्यांचं ऐकत बसू किंवा घाबरून राहू. गोविंदा हे माझं बालपणीचं प्रेम आहे. जर तो बदलला आणि माझ्या नियमांनुसार जगू लागला, तर मी त्याला माफ करेन. माझ्याबद्दल दररोज बातम्यांमध्ये जे येतं, त्याकडे मी लक्ष देत नाही. इतका ताण झेलण्याचं माझं हे वय नाही. मी मेनोपॉजचा सामना करतेय. अशा वेळी तुम्हाला पती आणि मुलाबाळांच्या पाठिंब्याची गरज असते, दबावाची नाही,”
गोविंदाकडून याप्रकरणी कधीच स्पष्ट उत्तर मिळालं नसल्याचीही तक्रार सुनीताने केली आहे. “तो हसून या गोष्टीला टाळतो. आम्हाला त्यांची उत्तरं समजत नाहीत. गोविंदा त्याच्या आईला घाबरत होता. त्यांच्या निधनानंतर तो आता बेफिकिर झाला आहे. आता तो कोणालाच घाबरत नाही आणि त्याच्या मनासारखा वागतो. त्यांची संगत चांगली नाही. मी याआधीही म्हटलं होतं की, जर त्याचं कोणाशी अफेअर असेल तर काय झालं? मात्र प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं. तरुणपणीही खूप पार्ट्या केल्या आणि आयुष्याचा आनंद घेतला, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असतं”, अशा शब्दांत सुनीताने नाराजी व्यक्त केली.
शहर
- पुणे: चाकणमध्ये अजब चोरी; चोरट्यांनी चक्क झेंडू बाम आणि चॉकलेटवर मारला डल्ला
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
महाराष्ट्र
- पुणे: चाकणमध्ये अजब चोरी; चोरट्यांनी चक्क झेंडू बाम आणि चॉकलेटवर मारला डल्ला
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
गुन्हा
- पुणे: चाकणमध्ये अजब चोरी; चोरट्यांनी चक्क झेंडू बाम आणि चॉकलेटवर मारला डल्ला
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: अनैतिक संबंधांच्या वादातून आईच्या प्रियकराची हत्या; पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात
- पिंपरी-चिंचवड: आरपीआय नेते अनिल मोरे यांची मोशीत हत्या; हॉटेलमध्ये भरदिवसा थरार
राजकीय
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!




















Subscribe to my channel




