मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मृत्यूला टाळणे अशक्य आहे, मात्र तरीही लोक त्याबद्दल बोलणे आणि विचार करणे टाळतात. अनेकांना नैसर्गिक मृत्यू येतो, तर काहीजण आजारपणामुळे मरण पावतात. लोकांना मृत्यूवर बोलणं आवडत नसलं तरी ICU मध्ये काम करणारे लोक हे दररोज आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू पाहत असतात. अमेरिकेच्या फ्लोरिडातील 29 वर्षीय नर्स कर्स्टी रॉबर्ट्स यांनी लोकांची मृत्यू अनेकदा डोळ्यासमोर पाहिला आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी अनेक रुग्णांचे अखेरचे श्वास आपल्या डोळ्याने पाहिलेले आहेत. अशातच आता त्यांनी मृत्यूपूर्वी लोकांची शेवटची वाक्ये काय असतात याबाबत माहिती दिली आहे. याबाबत जाणून घेऊयात.
अनेकांना आधीच मृत्यूची चाहूल लागते
कर्स्टी यांचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 6 लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, अनेक रुग्ण मृत्यूच्या अगोदर एक प्रकारचा आध्यात्मिक बदल अनुभवतात. हा बदल वैद्यकीय शास्त्रासाठी पूर्णपणे समजावून सांगणे सोपे नाही. कर्स्टी यांच्या मते ही वेळ वेगळीच असते जी रुग्णाच्या शेवटच्या क्षणांना वेगळ्याच प्रकारची शांतता देतो. अनेक रुग्ण आपल्या शेवटच्या क्षणांत एकसारख्याच गोष्टी बोलतात. त्यांची प्रकृती बाहेरून प्रकृती ठीक दिसत असली तरी त्यांना मृत्यूची चाहूल लागलेली असते.
मृत्यूपूर्वीचे शब्द काय असतात?
कर्स्टी रॉबर्ट्स यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी काही रूग्ण ‘माझ्या कुटुंबाला सांगा की मी त्यांच्यावर प्रेम करतो.’ काहीजण म्हणतात की, ‘मला बरं वाटत नाही.’ काही रुग्ण असंही म्हणातात की ‘मला माहित आहे की मी आता जाणार आहे.’ तसेच काही लोक ‘मला वाटतं कोणीतरी मला बोलावत आहे’ असं म्हणतात. अशा वाक्यांनंतर थोड्याच वेळात अनेक रुग्ण या जगाचा निरोप घेतात.
औषधांचा परिणाम थांबतो आणि…
‘मिरर’च्या अहवालानुसार, कर्स्टी यांनी सांगितले की, अनेकदा रुग्णांच्या सर्व टेस्ट आणि व्हायटल्स सामान्य असतात. त्यांच्या शरीराला कोणताही मोठा धोका दिसत नाही. मात्र तरीही अचानक काहीतरी बदलते. हा बदल यंत्रणादेखील पकडू शकत नाही. याला एक प्रकारचे ट्रांजिशन म्हणता येईल. हा असा क्षण असतो, जेव्हा औषधांचा परिणाम थांबतो आणि आत्मा हळूहळू निरोपाची तयारी करत असल्यासारखे वाटते.
शहर
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
महाराष्ट्र
- मुंबई: स्वातंत्रदिनापूर्वी मुंबईत दहशतीचे सावट! महापौर, शाळा, मेट्रो आणि शेअर बाजाराला बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमुळे खळबळ.
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मालेगाव: आरोग्य सेवा विस्कळीत; खाजगी डॉक्टरांच्या संपामुळे तिसऱ्या दिवशी १५० हून अधिक शस्त्रक्रिया लांबणीवर.
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
गुन्हा
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
























Subscribe to my channel




