अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील अनेक देशांवर भरमसाठ टॅरिफ लावताना दिसले. एखाद्या देशाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही की, लाव टॅरिफ अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांची बघायला मिळाली. हेच नाही तर इराणसोबत वाढलेल्या तणावानंतर थेट इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचे आदेश त्यांनी काढले. एखादा देश आपले ऐकत नसल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पाडण्यासाठी टॅरिफ लावला जात होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितिला मोठा धक्का अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला. हेच नाही तर कोर्टाने स्पष्टपणे म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कोर्टाच्या दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे आदेश काढून थेट जगातील सर्वच देशांवर आता 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. भारतावरही मोठा टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 50 टक्के टॅरिफ सुरूवातीला लावण्यात आला.
याचा परिणाम भारताच्या अनेक व्यवसायावर झाला. भारतातून अमेरिकेत होणारी निर्णयात जवळपास कमी झाली. अमेरिकेत वस्तूही पाठवणे कठीण झाले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील 50 टक्के टॅरिफ मागे घेऊन 18 टक्के टॅरिफ केला. पण मोठी अट ठेवत म्हटले की, जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी पुन्हा सुरू केली तर आम्ही तुमच्यावर परत 50 टक्के टॅरिफ लावू म्हणजे भारतावर टांगती तलवार कायम होती.
आता भारताला मोठा दिलासा मिळाला असून भारतावर 10 टक्के टॅरिफ लागणार आहे. यामुळे पूर्वीसारखेच भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकतो. फक्त भारतच नाही तर अनेक देशांनी मोठी सुटकेचा निश्वास घेतला. भारतातून मोठ्या संख्येने अमेरिकेत निर्यात होते. पण टॅरिफमुळे ती निर्यात जवळपास बंद झाली होती.
कपडे, स्टील आणि एल्यूमिनियमवरील टॅरिफ कमी होईल. पण याचा अर्थ असा नाही की, भारतावर आता झिरो टक्के टॅरिफ होईल. भारताला 10 टक्के टॅरिफ भरावा लागेल. मात्र, हा टॅरिफ मागील काही दिवसांचा विचार करता अत्यंत कमी आहे. भारतीय कंपन्या आता अरबो डॉलरच्या टॅरिफसाठी रिफंड क्लेम करू शकतात.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



