पनवेल: केबल चोरीच्या प्रयत्नाने सिग्नल यंत्रणा ठप्पपनवेल परिसरात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी संबंधित केबल कापून ती चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या कृत्यामुळे शुक्रवारी (दि. ५ जून २०२६) सायंकाळच्या सुमारास पनवेल-वाशी सेक्शनमधील अप आणि डाउन दोन्ही मार्गांची सिग्नल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली होती.
प्रवाशांचे हाल: सिग्नल यंत्रणा निकामी झाल्याचा फटका हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला बसला, ज्यामुळे अनेक लोकल गाड्या खोळंबल्या तर काही गाड्या विलंबाने धावल्या. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने हजारो प्रवासी स्थानकांवर आणि लोकलमध्ये दोन तास अडकून पडले होते.
केबल चोरीच्या या प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: प्रेमाचा छळ अन् पैशांची मागणी; कोरेगाव पार्कमध्ये तरुणाची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.
- पुणे: पोहण्याचा मोह जीवावर; डिंभे कालव्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत!
- छत्रपती संभाजीनगर: पोहण्याचा मोह जीवावर; साई टेकडी तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत!
- यवतमाळमध्ये 'ऑपरेशन टायगर'! काँग्रेसला तोंडघशी पाडणारे साहेबराव कांबळे अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्र
- सूर्यघर वीज योजनेत महाराष्ट्र देशात चमकला! दोन वर्षांत ६ लाखांहून अधिक सौर प्रकल्प बसवून मिळवले देशात दुसरे स्थान.
- पुणे: प्रेमाचा छळ अन् पैशांची मागणी; कोरेगाव पार्कमध्ये तरुणाची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.
- पुणे: पोहण्याचा मोह जीवावर; डिंभे कालव्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत!
- जालना: विहिरीत कोसळलेल्या बैलजोडीला वाचवण्यासाठी अख्खं गाव धावलं; यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन!
गुन्हा
- बीड: 'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर व्हायरल करीन'; परळीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधम गजाआड!
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
- नो ब्रोकर' ॲपवरील घराचा शोध पडला महागात! भाड्याच्या फ्लॅटच्या नावाखाली महिलेला दीड लाखांचा चुना; पवई पोलिसांत गुन्हा दाखल!
- मध्यप्रदेश: दारुड्या पित्याने मुलाला घराबाहेर उलटं लटकावलं, रागाच्या भरात आईने पतीला काठीने मारून संपवलं!
राजकीय
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
इतर
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- दिल्ली: नीट (NEET) पेपर फुटीवरून 'कॉकरोच जनता पार्टी'चा अनोखा इशारा! अभिजीत दिपकेंचे आक्रमक आंदोलन, सरकारला दिले गंभीर परिणामांचे संकेत.
- BSNL ची मोठी क्रांती! अवघ्या ४२ रुपयांत पाहा ६०० हून अधिक LIVE टीव्ही चॅनल्स; इंटरनेट डेटाही खर्च होणार नाही!
- ओडिशा: इंजिनिअरच्या घरी 'कुबेराचा खजिना'! २ कोटींची रोकड, ३०० ग्रॅम सोने आणि १८ मालमत्ता; पाहून अधिकारीही चक्रावले!
- परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना मोठे आवाहन! 'सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, इंधन आणि सोनं खरेदी टाळा'

























Subscribe to my channel




