मानवी मनाच्या दोन प्रकारांचे अधिक तर वर्णन आढळते : पारदर्शक मन आणि अपारदर्शक मन. मनाचे हे असे असणे माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्ती वर अवलंबून आहे. संवेदनेची पाच इंद्रिय आहेत Sense Organs. ती आपल्याला आहेत म्हणून आपणही पंचेंद्रिय जीव राशीमध्ये येतो.( विश्वामध्ये एक ते पाच असे संवेदन इंद्रिय असलेल्या जीव राशी आहेत) पण मनुष्याला सहावे विशिष्ट इंद्रिय आहे ते म्हणजे मन. म्हणून शास्त्रामध्ये मनुष्याचा समनस्क जीव असा उल्लेख येतो. जगातील असंख प्राणी जीव अमनस्क आहेत. त्यांना मन मिळालं नाही. मनुष्याला मन आहे म्हणून इष्ट अनिष्ट वर्तवणुकीची अपेक्षा आहे. हे सहावे इंद्रिय मन अदृश्य आहे, म्हणून त्याला अदृश्य म्हटलेले आहे. इतर इंद्रिय नाक, कान, डोळ्य सारखे ते शरीरावर दिसत नाही. मानसशास्त्रानुसार या मनाच्या उथळ आणि खोल अशा अवस्था असतात. कर्मशास्त्रानुसार पूर्व संचित कर्म आणि संस्काराप्रमाणे वृत्ती आणि प्रवृत्ती असतात. तात्विक व्याख्यान, प्रवचनातील एक उदाहरण आहे : एक ओला घडा/ (मातीचा माठ) आहे, एक कोरडा घडा आहे. हवा आली. हवेमधील धूळ दोन्ही घड्यांवर बसली. जो कोरडा घडा होता त्यावरील धूळ हवेच्या दुसऱ्या सहज झुळूकेसरशी निघून गेली. पण जो ओला घडा होता, त्यावरील धूळ तशीच राहिली. त्याला पाणी टाकून स्वच्छ धुवावी लागेल. म्हणजे परिश्रम मेहनत लागेल. पारदर्शक मनावर ही बाहेरील प्रवृत्ती, इतरांचे द्वारे कृत, कारीत अनुमोदित घटना, आणि पूर्व संचित कर्माची धूळ सहज निघून जाते. याउलट दुसरा प्रकार. ओल्या घड्यावर बसलेली धूळ मोठ्या परिश्रमाने काढावी लागेल. सांगण्याचा अर्थ असा की पारदर्शक मन असलेल्या जीवाला मुक्तीसाठी फार कठीण साधना करावी लागणार नाही, तर अपारदर्शक मन असलेल्या जीवाला मुक्ती अत्यंत सुदूर अशी असते व त्याला कठीण परिश्रम साधना करावी लागेल. मानवी मन हे संसार आणि मुक्ती दोन्ही अवस्थेचे कारणीभूत असते. म्हणून आपले मन कलुशीत नसावे. त्यावर राग,द्वेष ,लोभ, मोह, मान, अभिमान,अहंकार इत्यादी आत्मशत्रूंचा ताबा नसावा. स्वच्छ मोकळ्या मनाने जगात आपले कार्य करत जगल्यास नवीन कर्म बांधली जाणार नाहीत व जुन्या संचित धर्मांचा नाश करणे अधिक सुलभ होईल. कर्म बंधाचे आणि मूर्तीचे दोन्हीचे कारण मन आहे. मानवी जीवनाचा मुख्य उद्देश आत्ममुक्तीची वाट मनाच्या मार्गाने जाते. मन स्थिर असेल तर ही वाट सोपी. मन चंचल असल्यास कठीण. म्हणूनच चंचल मनास लगाम लावण्यासाठी व्रत,नियम, आचरण अशा अनेक क्रिया सांगितल्या जातात. शारीरिक चंचलता दूर झाल्यास मनाची एकाग्रता साधली जाते. आणि मग पुढे साधना पथ साधला जातो. म्हणूनच मानवी जीवन जगत असताना, अध्यात्मिक मार्गाचे क्रमण करत असताना, साधना पथावरील गतीचे नियमन मनाच्या स्थिरतेवर अवलंबून असते. मन स्थिर असल्यास पाच इंद्रिये काबूमध्ये अर्थातच आपल्या नियमनात, वश राहतात. आणि परिणाम स्वरूप आत्मिक उज्वला तिकडे साधनेचा प्रवास निरंतर होऊन शुद्ध आत्म अवस्था प्राप्त होण्यास मदत होते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
महाराष्ट्र
- मुंबई: पाण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि टँकर चोरी थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणणार 'ओटीपी' आधारित डिजिटल धोरण
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
अंबेडकरनगरमध्ये व्होल्वो बस-ट्रकची भीषण धडक; ४ प्रवाशांचा मृत्यू
सुरत-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?

























Subscribe to my channel




