
Bank Strike : तुम्हाला जर बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. कारण ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ने पुढील महिन्यात अनेक दिवस बँकांमध्ये संपाची घोषणा केली आहे. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्या लोकांनी याबाबतची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संप करणार आहेत.
डिसेंबरमध्ये अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद राहू शकते. कारण पुढील महिन्यात अनेक दिवस विविध बँकांमध्ये संप असणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ने यासंदर्भात अधिसूचना जारी करुन ही माहिती दिली आहे. ने डिसेंबर 2023 मध्ये वेगवेगळ्या तारखांना बँकांमध्ये संप जाहीर केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा संप 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत सुरु होईल. त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरु होण्यापूर्वी नागरिकांनी याची माहिती घेणं गरजेचं आहे.
|
|
जाणून घ्या कोणत्या दिवशी बँकांमधील कामकाज राहणार बंद
4 डिसेंबर 2023- स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेत संप असेल.
5 डिसेंबर 2023- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियामध्ये संप असेल.
6 डिसेंबर 2023- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये संप होणार आहे.
7 डिसेंबर 2023- इंडियन बँक आणि युको बँकेत संप असेल.
8 डिसेंबर 2023- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये संप होणार आहे.
9 आणि 10 डिसेंबर 2023- बँकांमध्ये शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी.
11 डिसेंबर 2023- खासगी बँकांमध्ये संप होणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय?
बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामागील मुख्य कारण म्हणजे बँकेत पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करावी. यासोबतच बँकिंग क्षेत्रातील आऊटसोर्सिंगवर बंदी घालून कायमस्वरुपी नोकऱ्यांची संख्या वाढवणे आदी मागण्यांचाही समावेश आहे. या प्रकरणाची माहिती देताना एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, गेल्या काही वर्षांत बँकांमध्ये खालच्या स्तरावर आऊटसोर्सिंगचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत तात्पुरते कामगार वाढल्याने ग्राहकांची वैयक्तिक माहितीही धोक्यात आली आहे.
ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागेल
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ने प्रस्तावित केलेल्या संपामुळं ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान विविध बँकांमधील कामात व्यत्यय आल्याने तुमची अनेक महत्त्वाची कामे रखडतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर आतापासून ही यादी तपासा आणि तुमच्या बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करा.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




