पुणे : चंदननगर परिसरात तरुणाचा गोळ्या झाडून खून

पुणे : चंदननगर परिसरात तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली. अक्षय भिसे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्वैमनस्यातून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली. अक्षय चंदननगर परिसरात मंदिरा जवळ थांबला होता. त्यावेळी त्याचावरा दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारपुवी तो मरण पावला होता. दोन दिवसापूर्वी सिंहगड रस्त्यावर दहीहंडीच्या दिवशी एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *