पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नवीन पिढीला सांगा की आपल्या संस्कृतीत नात्यांचा काय अर्थ आहे

काही आजार असे असतात, ज्यांची लक्षणे दिसत नाहीत. हेल्थ चेकअपची चर्चा म्हणूनच होते की सावध व्हावे. आजकाल एक चर्चा पती-पत्नीच्या नात्याच्या आरोग्याची आहे. म्हणजेच पती-पत्नीच्या संबंधांचे आरोग्यही सतत चेकअप-मोडमध्ये असायला हवे. समजूतदार जोडपे आपल्या नात्याच्या आरोग्याची तपासणी करत राहते. त्याबद्दल सावध, प्रामाणिक राहते. कारण हे नाते एकमेकांच्या आधार व्यवस्थेवर चालते. बहुतांश पती-पत्नी शरीर आणि मनाच्या आधार व्यवस्थेवर जगतात. तर यात आत्म्याची खूप मोठी भूमिका आहे. जीवन शरीरापासून सुरू होऊन शरीरावरच संपत असल्यामुळे घटस्फोटाच्या घटना आणखी वाढतील. आपण घटस्फोटाला प्रोत्साहन देऊ नये, पण पूर्णपणे नाकारूही नये. घटस्फोटितांचा समाजात आदर कमी होऊ नये. परंतु विवाह आणि पती-पत्नीच्या संबंधांची जी व्याख्या भारतीय संस्कृतीत केली आहे, त्याची माहिती आता नवीन पिढीला पुरेपूर दिली जावी. अन्यथा दुष्परिणाम येत्या 10-15 वर्षांत समोर येतील. तोपर्यंत उशीर झालेला असेल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *