
Health Care : वजन कमी weight loss करण्यासाठी लोक बरेच उपाय करतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का वर्कआउट workout न करता देखील तुम्ही वजन weight कमी करू शकता. यासाठी तुम्हाला आहारात Diet काही गोष्टींचा समावेश करावा लागेल. ज्यामुळे तुमचे वजन कमी weight loss होतेच तसेच ते कायमचे नियंत्रित देखील राहते. चला अशा काही गोष्टी जाणून घेऊया - Quit dieting and include these 6 things in your diet
दही - curd
उन्हाळ्यात दही खाणे फायदेशीर ठरते. दही वजन कमी करण्यास मदत करते. दही पोषक घटकांनी भरपूर असून ,शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. तसेच दही खाल्याने लवकर भूक लागत नाही. दह्यामध्ये कॅल्शियम , व्हिटॅमिन बी 2 ,व्हिटॅमिन 12, बी 2, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात. दही खाल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
ताक - Taak
ताकामध्ये बैक्टीरिया, कार्बोहाइड्रेट आणि लेक्टोज पोषक घटक असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकरक शक्ती वाढते. ताक प्यायल्याने वजनावर नियंत्रण मिळवता येते. तसेच ताक आपल्याला आवडीनुसार पिता येते. तसेच जेवण करतांना देखील ताकाचे सेवन करता येते.
लौकी - Gourd
लौकी ही एक प्रकारची भाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी पचायला हलकी आणि आरोग्यास लाभदायी असते. तसेच आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लौकीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे असे पोषक घटक आढळतात. तसेच यात व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक यासारखे पोषक तत्वे असतात.
लिंबू - Lemon
उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे जास्तीत जास्त सेवन केले जाते. यामुळे शरीसार ऊर्जा मिळते. तसेच वजनकमी करण्यास मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच लिंबामध्ये औषधी गुणधर्म देखील असतात. सकाळी उठून लिंबू पाणी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते आणि शरीरात पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
बदाम - Almonds
बदाममध्ये पाच ग्रॅम प्रथिने असतात. बदाम व्हिटॅमिन ई, फाइबर, ओमेगा 3फॅटी एसिड, ओमेगा 6 फॅटी एसिड आणि प्रथिने यासारखे पोषक पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. उन्हाळ्यात भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. बदाम वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कारण बदाम खाल्ल्याने तुमची अतिरीक्त भूक नियंत्रणात राहते. तसेच भूक लागली असल्यास बदाम खाल्ल्याने अवेळी शरीरात जाणारे चुकीचे फॅट जात नाही. त्यामुळेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




