मधमाशांच्या जवळपासही जायला लोक घाबरत असतात. खास करुन जंगलात वगैर प्रवास करत असताना पर्यटकांना मधमाशांपासून प्रचंड धोका असतो. परंतू उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी KDMA क्रिक्रेट लीगचा सामना सुरु असताना ज्येष्ठ किक्रेट समालोचक माणिक गुप्ता यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले आहे. त्यामुळे मधमाशांच्या हल्ल्यातील अशा प्रकारे झालेला हा मृत्यू चर्चेचा विषय बनला आहे. याआधी अभिनेत्री करिष्मा कपूर हीचा पती संजय कपूर यांचा लंडन येथे मधमाशी चावल्यानंतर मृत्यू झाला होता. काय आहे यामागे कारण वाचूयात ?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार मधमाशांचा दंश केवळ वेदना देत नाही. तर मृत्यूचेही कारण बनू शकतो. याची सुरुवात जेव्हा होते तेव्हा मधमाशी शरीरावर दंश करते त्यावेळी तिचे विष त्या शरीरात सोडते. काही प्रकरणात तिचे विष शरीरात वेगाने रिएक्ट करते. एलर्जीच्या रुपात ते दिसते त्यावेळी डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असते.
मधमाशा दंश का मारतात ?
मधमाशा उन्हाळ्यात सर्वात एक्टीव्ह असतात. किंवा जेथे वर्षभर तापमान एक सारखे उष्ण असते ते मधमाशा सक्रीय असतात. जेव्हा त्यांना संकट वाटते किंवा त्यांच्या पोळ्याला कोणतीही धक्का पोहचवते तेव्हा ती संरक्षणासाठी हल्ला करते. मोठी झाडे आणि फुले तसेच पाण्याचे स्रोत जिथे जास्त तेथे मधमाशांचे वास्तव्य असते.
एकदा दंश मारल्यानंतर ती मधमाशी आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलवते. तिचा पाठी असलेला करवती सारखा टोकरी काटा ती माणसाच्या शरीरात टोचते.करवती सारखे दात असल्याने हा काटा उलटा बाहेर निघत नाही, मासांत अडकून बसतो. मधमाशीचे पोटातून हा दंश येत असल्याने मधमाशीनंतर बहुतांशी वेळा मरते.
Honey Bee Sting Death
दंश बनतो मृत्यूचे कारण ?
मधमाशी चावल्यानंतर अनेक प्रकारची लक्षण दिसतात. दंशाच्या जागी जळजळ होते. तीव्र वेदना होतात. दंशामुळे आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलतो. प्रभावित जागी सूज आणि खाज येते आणि उलटी आणि जुलाब होतात.
जेव्हा एलर्जी गंभीर असते तेव्हा श्वास घेण्यात अडचण होते. ब्लड प्रेशर घसरु लागते आणि हृदयाची धडधड थांबू शकते. ज्यांना आधीच हृदयाचा आजार असेल त्यांच्यासाठी ही अवघड स्थिती होते. अशा प्रकरणात किडनी फेल होऊ शकते. शरीरातील काही अवयव काम करत नाहीत. जास्त मधमाशांनी दंश केला तर मृत्यूचा धोका आणखीन वाढतो.
मधमाशाचे विष शरीरात किती वेगाने रिएक्शन करते त्यावर जोखीम ठरते. परंतू प्रत्येकाचे शरीर त्यावर पटकन रिएक्ट होईल यावर धोका अवलंबून असतो.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
