सनातन धर्मात अमावस्येचा दिवस खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. धार्मिक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अमावस्येचा दिवस खूप विशेष मानला जातो. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. तसेच या दिवशी दान करण्यालाही अधिक महत्व आहे . पूजा-पाठ देखील केले जाते. ज्योतिषशास्त्रानूसार असे मानले जाते की फाल्गुन अमावस्येच्या दिवशी ही कामे केल्याने व्यक्तीला विशेष पुण्य मिळते. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती देखील सुधारते.
या महिन्यात येणारी अमावस्या फाल्गुन अमावस्या आहे. उद्या 17 फेब्रुवारी रोजी ही अमावस्या साजरी केली जाईल. ही अमावस्या पूर्वजांना समर्पित मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर आजच्या लेखात आपण या अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणार आहोत.
फाल्गुन अमावस्येला काय करावे?
- अमावस्येच्या दिवशी, सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा, ध्यान करा आणि देव-देवतांची तसेच तुमच्या पूर्वजांची पूजा करा.
- तुमच्या पूर्वजांना काळे तीळ आणि कुश (गवताचा प्रकार) मिक्स केलेले पाणी अर्पण करा.
- या दिवशी ब्लँकेट, कपडे, अन्न आणि पैसे दान करा. पूर्वजांच्या शापांपासून मुक्त होण्यासाठी, पिंपळाच्या झाडाची पूजा करा.
- तसेच या अमावस्येला एका निर्जन ठिकाणी ध्यान करा. असे केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक ज्ञान मिळते. धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करा. भगवान शिव, विष्णू, सूर्य देव, लक्ष्मी देवी आणि सरस्वती माता यांना समर्पित मंत्रांचा जप करा.
फाल्गुन अमावस्येला काय करू नये?
- चुकूनही अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळा. मांस, मद्य, लसूण आणि कांदे खाणे टाळा.
- नखे किंवा केस कापणे टाळा. तसेच घरी सदस्यांशी वादविवाद करणे टाळा.
- फाल्गुन अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होत आहे, म्हणून प्रवास करणे टाळा. या दिवशी तुळशीची पाने, बेलाचे पान किंवा इतर औषधी वनस्पती तोडू नका. दिवसा झोपणे टाळा. वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. निर्जन ठिकाणी जाणे टाळा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



