टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियन संघात एन्ट्री, झालं असं की...Image Credit source: INSTAGRAM
T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचं काही खरं दिसत नाही. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार होता. पण अचानक ट्रेव्हिस हेडच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकण्यात आली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीवेळी हा बदल दिसला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पहिल्याच सामन्यात कर्णधार बदलल्याने नेमकं काय झालं हे अनेकांना कळलं नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सुरू असलेल्या सरावात त्याला ग्रोइन इंजरी झाली होती. त्यामुळे पहिल्या सामन्याला मुकला असं सांगण्यात आलं होतं. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितलं की, मार्शला अजूनही दुखापत होत आहे आणि त्याला हालचाल करणंही कठीण झालं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं की, ‘स्कॅनमध्ये कन्फर्म झालं की त्याला टेस्टीकुलर ब्लीडिंग होत आहे. त्याला मैदानात परतण्यासाठी आणखी काही काळ आराम करण्याची गरज आहे. वैद्यकीय सल्ल्यानंतरच मार्श मैदानात परतेल.’ त्यामुळे मिचेल मार्श या स्पर्धेला खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे मिचेल मार्शची जागा कोण घेणार? याची उत्सुकता होता. अखेर दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथची संघात एन्ट्री झाली आहे. त्याला कव्हर प्लेयर म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे.
JUST IN: Mitchell Marsh will miss Australia’s opening match of the T20 World Cup. Marsh is experiencing ongoing pain and discomfort after sustaining a blow to the groin during training earlier this week.
Steve Smith will join the squad in Sri Lanka as cover pic.twitter.com/TCreM9inJo
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 11, 2026
बिग बॅश लीग स्पर्धेत स्टीव्ह स्मिथने आक्रमक फलंदाजीचा नजराणा सादर केला होता. त्याचं बक्षीस म्हणून त्याला संघात स्थान मिळालं आहे. त्याने सिडनी सिक्सर्सकडून खेळताना सहा सामन्यात 59.80 च्या सरासरीने 299 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 167.97 इतका होता. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली. पण गेल्या काही वर्षात त्याला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात जागा मिळत नव्हती. शेवटचा टी20 सामना 2024 मध्ये खेळला होता. आता पुन्हा एकदा त्याची संघात एन्ट्री झाली आहे. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल की नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



