लोकशाहीत अनेक गुंतागुंती आहेत. याच्या मुळात हीअडचण आहे की, वैयक्तिक आवडीनिवडींचे सुसंगतसामाजिक निर्णयात रूपांतर कसे करायचे? नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ केनेथ ॲरो यांनी याला‘इम्पॉसिबिलिटी-थिअरम ’ म्हटले होते. नंतर आणखीएक नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी त्यांच्या ‘कलेक्टिव्हचॉइस अँड सोशल वेल्फेअर’ या पुस्तकात हा विचार अधिक विकसित केला. भूतकाळात युक्लिडनेभूमितीसाठी जे केले, तेच ॲरो आणि सेन यांनी राजकीयअर्थशास्त्रासाठी केले.या प्रक्रियेत सामूहिक निर्णयांच्यामर्यादा उघड केल्या. सुसंगत आकडेवारीच्याअभावामुळे, काही लोकशाही का यशस्वी होतात आणिकाही का अपयशी ठरतात, ही समज अनेकदापुराव्यांऐवजी पूर्वग्रहांवर आधारित असते. ही उणीव दूरकरण्यासाठी स्वीडनची व्ही-डेम इन्स्टिट्यूट आपलावार्षिक ‘डेमॉक्रसी रिपोर्ट’ प्रकाशित करते. जगातीलदेशांमधील लोकशाहीच्या स्थितीचा आढावा घेण्याच्या चांगल्या प्रयत्नांपैकी हा एक आहे. या संस्थेचा ताजा अहवाल अमेरिकेच्या सद्य:स्थितीचे गंभीर आकलन मांडतो. अमेरिकन लोकशाहीचे ज्यावेगाने विघटन होत आहे, ते आधुनिक इतिहासातअभूतपूर्व असल्याचा इशारा हा अहवाल देतो. जगातील प्रमुख लोकशाही म्हणून अमेरिकेचा जो दबदबा आहे, तो पाहता अशा प्रकारच्या घसरणीचा परिणाम त्यांच्या सीमांच्या पलीकडेही व्यापक प्रमाणावर होतो. हाअहवाल पश्चिम युरोपमधील तीव्र घसरणीकडेही बोटदाखवतो, जिथे लोकप्रिय नेते ट्रम्प यांच्याकडून धडा घेतआहेत. नक्कीच, लोकशाही मोजण्याचा कोणताहीप्रयत्न टीकेस पात्र ठरू शकतो, विशेषतः यासाठीलोकशाहीची कोणतीही एक सार्वत्रिक स्वीकार्य व्याख्यानाही. तरीही, व्ही-डेम इन्स्टिट्यूटचा अहवाल हा बहुधासर्वात कष्टाने केलेल्या प्रयत्नांपैकी एक आहे. यात अशानिर्देशकांचे मूल्यांकन केले जाते, जे लोकशाही संस्थांचीबळकटी तपासतात आणि भिन्न राजकीय संस्कृतीअसलेल्या देशांच्या मूल्यांकनात वैयक्तिक पूर्वग्रहाचीव्याप्ती मर्यादित करतात. त्यामुळेच व्ही-डेमच्या 2026 च्या निर्देशांकात डेन्मार्क, स्वीडन व नॉर्वे अव्वल आहेत,तर इरिट्रिया, उत्तर कोरिया व म्यानमार सर्वात तळालाआहेत.हा अहवाल एक निराशाजनक चित्र उभे करतो.20 व्या शतकाच्या उत्तरार्धातील लोकशाहीकरणाच्यालाटेतून मिळालेले फायदे आता जवळजवळ संपुष्टातआलेत, हे तो अधोरेखित करतो. पण त्याच वेळी काहीउत्साहवर्धक घडामोडीही समोर आणतो. उदा. श्रीलंकेतदिसानायके यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीचे पुनरुत्थानपाहायला मिळाले तर ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वायांच्या 2022 च्या निवडणूक विजयानंतर हे स्पष्ट झालेकी, एखाद्या देशातील लोकशाहीच्या पतनाचा प्रवाहउलटलाही जाऊ शकतो. असे असले तरी, व्यापककल आपल्यासमोर स्पष्ट आहे. 1974 मध्ये पोर्तुगालच्याकार्नेशन रिव्होल्यूशनपासून सुरू झालेली प्रक्रिया -जिला राज्यशास्त्रज्ञ सॅम्युअल हटिंग्टन यांनीलोकशाहीकरणाची तिसरी लाट म्हटले होते - तिनेडझनभर देशांमध्ये लोकशाहीचा विस्तार केला. आता हीलाट ओसरत असताना, जवळपास पाच दशकांच्यालोकशाही प्रगतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. हा कल बदलता येऊ शकतो का? ब्रायन स्टेल्टरनीम्हटल्याप्रमाणे, दोन संस्थात्मक साधने सर्वाधिक आशानिर्माण करतात- निवडणुका, ज्या नागरिकांना सरकारबदलण्याची ताकद देतात आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था,जी कार्यकारी मंडळाच्या अतिक्रमणावर अंकुशठेवण्याचे काम करते. मी माझ्या ‘बियॉन्ड द इनव्हिजिबल हँड’ या पुस्तकातम्हटल्याप्रमाणे, भू-राजकीय असमानतेतून आकारघेणाऱ्या परस्पर जोडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत,प्रमुख देशांचे नेते सामान्य लोकांसाठी तितकेच महत्त्वाचेअसू शकतात, जितके त्यांचे स्वतःचे सरकार असते. हेविशेषतः छोट्या देशांसाठी खरे आहे, जे आर्थिक किंवाधोरणात्मकदृष्ट्या मोठ्या देशांवर अवलंबून आहेत. जरसरकारांनी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले असते,तर ही समस्या कमी गंभीर झाली असती. पण शक्तिशालीदेशांकडे कमकुवत देशांवर दबाव आणण्याचे अनेक मार्गअसतात. याच कारणामुळे जागतिक लोकशाही शासनाचेआरोग्य मोजणे केवळ राष्ट्रीय गुणांच्या बेरजेवरअवलंबून असू शकत नाही. यात हेदेखील समाविष्टअसले पाहिजे की प्रमुख सत्ता त्यांच्या सीमांच्या पलीकडेअधिकारांना कशा प्रकारे प्रभावित, मर्यादित आणिअतिक्रमित करतात. असे निकष तयार करणे कठीणआहे, परंतु त्याशिवाय लोकशाहीबद्दलची आपली समजअपूर्णच राहील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) लोकशाहीच्या घसरणीच्या काळात दोनसंस्थात्मक साधने सर्वाधिक आशादायीआहेत- निवडणुका, ज्या नागरिकांनासरकार बदलण्याची ताकद देतात वस्वतंत्र न्यायव्यवस्था, जी कार्यकारीमंडळावर अंकुश ठेवण्याचे काम करते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




