
Mumbai :आजपासून (1 एप्रिल 2026) नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. आयकर, पगार संरचना, रेल्वे तिकीट, PAN-Aadhaar, परदेश प्रवास अशा विविध क्षेत्रांमध्ये हे बदल दिसणार आहेत.
नोकरदारांसाठी मोठे बदल
नवीन सॅलरी स्ट्रक्चरनुसार बेसिक पे किमान 50% असणार
बेसिक पे वाढल्याने EPF आणि ग्रॅच्युइटीत वाढ
नोकरी संपल्यावर (ग्रॅच्युइटी वगळता) 2 दिवसांत पैसे मिळणार
12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर इन्कम टॅक्स नाही
TA मर्यादा वाढ – 25,000 रुपये किंवा 70%
पुणे, हैदराबाद, बंगळुरूसह शहरांत 50% HRA लागू
कंपनी वाहन सुविधेवर करात वाढ (8–10 हजार रुपये)
15,000 रुपयांपर्यंत मील कूपन + गिफ्ट कार्ड करमुक्त Form 16 ऐवजी Form 130 आणि 131 लागू
आयकर नियमात बदल
जुना Income Tax Act 1961 रद्द, नवीन कायदा लागू
‘Assessment Year’ ऐवजी आता ‘Tax Year’ संज्ञा
ITR सुधारण्यासाठी 12 महिन्यांची मुदत (9 महिन्यांनंतर फी)
अपघातातील भरपाईवर इन्कम टॅक्स नाही
परदेश प्रवास, शिक्षण, उपचारांवर TCS फक्त 2%
PAN – Aadhaar संबंधित बदल
फक्त आधारवर PAN मिळणार नाही
आता आवश्यक कागदपत्रे:
जन्म दाखला
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स
शाळा प्रमाणपत्र / प्रतिज्ञापत्र
प्रवास आणि विमान तिकीट
IndiGo, Air India सह विमान कंपन्यांचे भाडे वाढण्याची शक्यता
परदेश प्रवासावर TCS दर कमी (2%)
रेल्वे तिकीट नियम (New Railway Rules)
गाडी सुटण्याच्या 8 तासांत रद्द – NO refund
8 ते 24 तास आधी रद्द – 50% परतावा
24 ते 72 तास आधी रद्द – 25% कपात
72 तासांपूर्वी – फक्त चार्जेस वजा
इतर महत्त्वाचे बदल
मुंबईत वीज दरात कपात
नवीन वर्षात रेडी रेकनर दरात वाढ नाही
1 एप्रिल 2026 पासून लागू झालेले हे बदल थेट सामान्य नागरिक, नोकरदार आणि प्रवाशांवर परिणाम करणारे आहेत. विशेषतः पगार संरचना, आयकर आणि रेल्वे नियमांमध्ये झालेले बदल महत्त्वाचे ठरणार आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




