पुढील महिन्यात जगभरातील हजारो चाहते इतिहासातील सर्वात महागडा वर्ल्डकप पाहण्यासाठी अमेरिका, कॅनडा व मेक्सिकोमध्ये पोहोचतील. पुरस्कार विजेत्या ‘अनबिलीवेबल फुटबॉल’ पुस्तक मालिकेचे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक मॅट ओल्डफील्ड यांचे असे मानणे आहे की, जर तुम्ही फुटबॉलचे चाहते असाल तर फिफा वर्ल्डकप-2026 मध्ये अनेक अविश्वसनीय ‘अंडरडॉग’ खेळाडू दिसू शकतील. त्यांच्या अंडरडॉग्सच्या यादीत या नावांचा समावेश आहे. 1. फ्रँको मस्तांतुनो, अर्जेंटिना, (फिफा वर्ल्ड रँकिंग-FWR 2) : त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी क्लबमध्ये पदार्पण केले व एका वर्षानंतर ते अर्जेंटिनाचे तरुण वरिष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू बनले. 18 व्या वर्षी त्यांनी अर्जेंटिनाचा प्रसिद्ध ‘10’ नंबरचा टी-शर्ट घातला. पूर्वी हा टी-शर्ट मॅराडोना घालायचे, त्यानंतर मेस्सी व आता मस्तांतुनो घालतात.
2. एस्टेवाओ, ब्राझील (FWR 5) : 18 वर्षीय एस्टेवाओ हे नेमारनंतर ब्राझीलचे सर्वात प्रतिभावान खेळाडू आहेत. 11 सामन्यांत आंतरराष्ट्रीय गोल नोंदवणारे एस्टेवाओ अधिक यशस्वी होऊ शकतात. त्यांचे शानदार सांबा फुटवर्क रोमांचित करेल.
3. लेनार्ट कार्ल, जर्मनी (FWR 10) : 17 वर्षांच्या कार्लने अद्याप जर्मनीसाठी वरिष्ठ स्तरावर पदार्पण केलेले नाही. परंतु बायर्न म्युनिचसाठी त्यांचा फॉर्म पाहता ते निश्चितच जर्मनीच्या वर्ल्डकप संघात असतील असे वाटते.
4. गिल्बर्टो मोरा, मेक्सिको (FWR 16) : हा 16 वर्षीय खेळाडू ‘वंडर किड’ आहे. 2025 मध्ये मेक्सिकोसाठी पदार्पण केले व केवळ 3 सामन्यांत मिडफिल्डर लामिन यमालचा विक्रम मोडीत काढून वरिष्ठ आंतरराष्ट्रीय करंडक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
5. जोहान मंजाम्बी, स्वित्झर्लंड (FWR 18) : 20 वर्षांचा हा खेळाडू डिफेन्सपासून अटॅकपर्यंत कुठेही खेळू शकतो. त्यांनी गतवर्षी जूनमध्ये वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले व 3 गोल केले आहेत.
6. जोएल ओर्डोनेज, इक्वाडोर (FWR 23) : क्वालिफायिंगमध्ये जेव्हा इक्वाडोर अर्जेंटिनाच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर राहिला तेव्हा 22 वर्षांच्या ओर्डोनेजने सर्वांना चकित केले. हा सेंटर बॅक खेळाडू त्याच्या अनोख्या बचावात्मक कामगिरीसाठी प्रख्यात आहे. अनेक मोठ्या क्लबविरुद्ध त्यांच्या बचाव क्षमतेची चाचणी झाली असून ते प्रत्येक वेळी खरे उतरले आहेत.
7. इब्राहिम माजा, अल्जीरिया (FWR 28) : 20 वर्षांचे हे स्ट्रायकर अल्जीरियाच्या वर्ल्डकप क्वालिफायिंग मोहिमेचे स्टार होते. या युवा मिडफिल्डरची सर्वात मोठी ताकद त्याची ड्रिब्लिंग आणि क्रिएटिव्हिटी आहे. त्याच्याकडे गोल करण्याची शानदार क्षमता आहे.
8. अँटोनियो नूसा, नॉर्वे (FWR 32) : प्रत्येक चाहता नॉर्वे संघाच्या एर्लिंग हालांड व मार्टिन ओडेगार्डला ओळखतो, परंतु नूसाला वर्ल्डकप संघाचे गुप्त हत्यार मानले जात आहे. जर तुम्ही क्वालिफायिंग फेरीत इटलीविरुद्ध त्यांचा वंडर गोल पाहिला तर तुम्हाला ते पटेल.
9. अब्बोसबेक फायजुल्लाएव, उझबेकिस्तान (FWR 52) : 22 व्या वर्षापर्यंत त्यांनी देशासाठी 30 सामने खेळले व 8 गोल केलेत. यापैकी इराणविरुद्धच्या फ्री किकसह 4 गोल उझबेकिस्तानच्या वर्ल्डकप क्वालिफायिंग मोहिमेतच केले.
10. रॉबर्टो लोप्स, केप वर्डे (FWR 67) : आयर्लंड प्रजासत्ताकमध्ये जन्मलेले व वाढलेले 33 वर्षीय लोप्स सेंटर बॅक खेळायचे. 2019 मध्ये त्यांना अचानक आफ्रिकन देश केप वर्डेच्या प्रशिक्षकाचा मेसेज आला. त्यांचे वडीलही याच देशातील आहेत. त्यानंतर 2025 मध्ये लोप्सने केप वर्डेला प्रथमच वर्ल्डकपपर्यंत पोहोचवण्यात भूमिका बजावली.
11. इलोय रूम, कुराकाओ (FWR 81) : वयाच्या 37 व्या वर्षी त्यांना कदाचित वाटले असेल की आता वर्ल्ड कप खेळण्याची आशा कमी आहे. परंतु जमैकाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये एकही गोल न खाता केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुराकाओ वर्ल्डकपमध्ये पोहोचलाच.
12. डकेंस नाजोन, हैती (FWR 83) : 32 वर्षांचा हा चपळ स्ट्रायकर 44 गोलच्या विक्रमासह आपल्या देशाचा राष्ट्रीय हिरो आहे. कोस्टा रिकाविरुद्धच्या त्यांच्या हॅट्ट्रिकने हैतीला वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्यास मदत केली.
फंडा हा आहे की 11 जून 2026 पासून सुरू होणारे जगातील सर्वात मोठे क्रीडा आयोजन पाहण्यासाठी तुम्ही बसाल, त्यापूर्वी काही खेळाडूंची नावे व वैशिष्ट्ये जाणून घेणे चांगले होईल. यामुळे इतरांमध्ये प्रतिष्ठा वाढेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान


























Subscribe to my channel




