उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल अलीकडेच चर्चेतआले. नवी टिहरी येथे सरकारने एका पर्यटनमहोत्सवाचे आयोजन केले होते. त्यात प्रसिद्ध पंजाबीगायक दलेर मेहंदी कला सादर करत होते. मंत्री उनियालयांनी भर कार्यक्रमात दलेर मेहंदी यांचा जाहीर अपमानकेला. कार्यक्रम सुरू असतानाच उनियाल व्यासपीठावरचढले. त्यांनी मेहंदी यांच्यावर थेट आरोप केले. मेहंदीनशेत आहेत. त्यांना नीट उभे राहता येत नाहीये आणि तेबोलूही शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. ते थेटगाण्याऐवजी रेकॉर्ड केलेल्या गाण्यावर फक्त ओठहलवत आहेत, असाही आरोप त्यांनी लावला. याकार्यक्रमासाठी 35 लाख रुपये दिले. मेहंदी त्या रकमेचा अनादर करत आहेत, असेही मंत्री म्हणाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या वर्तनाचा तीव्रनिषेध केला. अनुपम खेर आणि दलेर मेहंदी यांचे भाऊ गायक मीका सिंह यांनीही यावर टीका केली. एकानामवंत आणि लोकप्रिय कलाकाराशी असे वागणेपूर्णपणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. त्यांची गाणी ऐकायला जमलेल्या प्रेक्षकांसमोर असा अपमान करणे अयोग्य आहे. प्रत्येक प्रसंगाला दोन बाजू असतात. त्यारात्री दलेर मेहंदी यांचे गायन अपेक्षेप्रमाणे झाले नसेल, हेशक्य आहे. त्यांची प्रकृती ठीक नव्हती तर त्यांनी याकार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारायला नको होते, हेही खरेआहे. पण दलेर मेहंदी यांच्या जाहीर अपमानामुळेलोकांना जास्त धक्का बसला . त्यांच्यावर नशेतअसल्याचा बिनबुडाचा आरोप झाला . कार्यक्रमासाठीदिलेल्या मानधनाचा सार्वजनिकरीत्या उल्लेख करणे हीसभ्यतेची लक्षणे नाहीत. दलेर मेहंदी यांचे सादरीकरणचांगले नव्हते आणि प्रेक्षक नाराज होते, तर ही परिस्थितीअधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.उदाहरणार्थ, मध्यांतराच्या वेळी मेहंदी यांना पडद्यामागेनेता आले असते. तिथे नम्रपणे प्रकृतीची विचारपूसकरता आली असती . एखाद्या नेत्याने अशा नामांकितकलाकाराला दिलेली वागणूक ही बहुधा पहिलीच घटनाअसावी. सहसा सनदी अधिकारी, स्थानिक प्रशासकीयअधिकारी अशा वर्तनाचे बळी ठरतात. आपल्यामतदारसंघातील विकासकामांवरून राजकीय नेते आणिअधिकाऱ्यांमध्ये खटके उडत असतात.अधिकाऱ्यांबाबत मिळणाऱ्या तक्रारींमागे काही रास्तकारणेही असू शकतात. पण नेत्यांच्या अभद्र वर्तनाच्याबातम्या आता सातत्याने समोर येत आहेत, ही चिंतेचीबाब आहे. कधीकधी असे वाद फक्त बाचाबाची किंवामोठ्या आवाजातील वादापुरते मर्यादित राहतात. पणआता अपमानास्पद भाषा वापरणे, निलंबनाची धमकीदेणे आणि दंडात्मक कारवाईच्या धमक्या देणे वाढलेआहे. उदाहरणार्थ, काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणेआणि त्यांच्या समर्थकांनी एकदा महाराष्ट्रात एकाउपअभियंत्याला पुलाच्या रेलिंगला बांधले होते.मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्थेवरून त्याअधिकाऱ्यावर चिखल फेकला होता. भाजप खासदारकंगना रणौतही मंडीमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांचाअपमान करत असतात. नुकत्याच झालेल्या एका वादातत्यांनी अधिकाऱ्यांना ‘आळशी'' आणि ‘अकार्यक्षम''म्हटले होते. मध्य प्रदेशात भाजप आमदार प्रीतम लोधीयांनी शिवपुरीतील एका बैठकीत अधिकाऱ्यांना उघडधमकी दिली होती. सहकार्य न करणाऱ्याअधिकाऱ्यांच्या घरांचे वीज आणि पाणी कनेक्शनकापले जाईल, असे ते म्हणाले होते. कुठे स्थानिकअधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण झाली.जिल्हाधिकाऱ्यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही वादघातल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राजकारणातील स्पर्धा अत्यंत आक्रमक होत असतानाही प्रवृत्ती अधिक ठळकपणे दिसत आहे. पूर्वी राजकीयपक्ष उमेदवाराच्या समाजसेवेच्या नोंदीला महत्त्व द्यायचे.आता धनबल आणि बाहुबल असलेल्या उमेदवारालानिवडणुकीचे तिकीट मिळणे सोपे झाले आहे. ‘लेगसीआयएएस रिपोर्ट''च्या एका अभ्यासातून गंभीर बाबसमोर आली. सध्याच्या खासदार, आमदारांपैकी 30टक्के लोकप्रतिनिधींवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखलआहेत. ही माहिती उमेदवारांनी निवडणुकीच्या वेळीदिलेल्या शपथपत्रांवर आधारित आहे. अशापरिस्थितीत, आपल्या अनेक लोकप्रतिनिधींच्या वर्तनातसभ्यतेचा अभाव दिसला, तर त्यात नवल ते काय?(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. )
आता उमेदवार निवडताना त्याच्याजिंकण्याच्या क्षमतेला जास्त प्राधान्यदिले जाते. धनबल व बाहुबलअसणाऱ्यांना तिकीट मिळणे सोपे झालेआहे. याच कारणामुळे सध्याच्या सुमारे30 टक्के खासदार, आमदारांवर गुन्हेगारीखटले प्रलंबित आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
महाराष्ट्र
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!

























Subscribe to my channel




