महाराष्ट्रात अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसून ५ पैकी ३ जागांवर मविआने बाजी मारली आहे। या पराभवानंतर भाजपच्या वतीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (शिंदेसेना) गंभीर आरोप करण्यात आले। पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रपक्षाने पुरेशी मदत केली नाही किंवा विरोधात भूमिका घेतली, असा ठपका भाजपने ठेवल्यानंतर आता शिंदेसेनेच्या नेत्यांनीही यावर अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर देत भाजपला घरचा आहेर दिला आहे।
"मित्रपक्षांच्या दबावाला बळी पडणार नाही":
भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने युती धर्म आणि जागावाटपाबाबत करण्यात येणाऱ्या टिकेला शिंदेसेनेच्या नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आगामी निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या वतीने स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे कि, युतीत एकत्र लढत असताना प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. "आम्ही सर्वच ठिकाणी आमची ताकद वाढवण्यासाठी तयारी करणार, सर्व जागा लढवणार आणि स्वतःच्या बळावर जिंकून दाखवणार; त्यामुळे मित्रपक्षाने आमच्या या आक्रमक धोरणाला व विस्ताराला अनावश्यक मुरड घालण्याचा किंवा वेसण घालण्याचा प्रयत्न करू नये," अशा स्पष्ट शब्दांत शिंदेसेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.
महायुतीमधील वाढत्या विसंवादाने राजकीय चलबिचल:
विधान परिषद निकालांनंतर उघड झालेला हा अंतर्गत रोष आणि दोन्ही बाजूंनी सुरू असलेली कलगीतुरा यामुळे महायुतीमधील समन्वय धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे भाजप नेते पराभवाचे खापर मित्रपक्षांवर फोडत असताना, दुसरीकडे शिंदेसेनेने बाणेदार भूमिका घेत आमची ताकद कमी लेखू नका असा संदेश दिला आहे. यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या या दोन्ही प्रमुख पक्षांमधील वाढती दुरी आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



