मुंबई कलिंगड मृत्यू प्रकरण: फोरेन्सिक रिपोर्ट आला समोर! डोकडिया कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले
पुण्यात प्रेयसीवर चाकूने जीवघेणा हल्ला! लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराचे टोकाचे पाऊल; आरोपी अटकेत
कल्याण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! लोकलमध्ये प्रवाशावर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
ग्रामीण शिक्षणाला बळ! पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा आता १० वी पर्यंत; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी मोठा निर्णय
ठाणेकरांचा प्रवास आता अधिक 'रॉयल'! १ मे रोजी पहिल्या टीएमटी डबल डेकर एसी बसचे लोकार्पण
लोणावळा बसस्थानकावर प्रवाशाची लूट! आमदार प्रताप सरनाईक संतापले; दुकानदाराला महिलेचे पैसे परत करायला लावले
हार्बर लाईनच्या प्रवाशांना दिलासा! १ मेपासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या; विना-एसी लोकलच्या वेळापत्रकातही बदल
विधानपरिषदेत हायव्होल्टेज ड्रामा! नीलम गोऱ्हेंना दणका; सभापती राम शिंदेंनी साताऱ्याचे SP तुषार दोशींचे निलंबन ठरवले रद्द
भोंदूगिरीला चाप! अशोक खरात प्रकरणानंतर १५ भोंदू बाबांविरुद्ध गुन्हे दाखल; अंनिसने जाहीर केली यादी
आजचे राशिभविष्य: १ मे २०२६, बुद्ध पौर्णिमेचा खास योग; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल?
ज्येष्ठ कलावंतांना मिळणार हक्काचा आधार! मुंबईत 'सिने आर्टिस्ट वेल्फेअर ट्रस्ट'ची (CAWT) स्थापना
पुढील ४८ तास धोक्याचे! महाराष्ट्रात उष्णतेची लाट, तर ११ राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा
सोन्याचे दर स्थिर, तर चांदीची सलग तिसऱ्या दिवशी घसरण; खरेदीपूर्वी तपासा आजचे ताजे भाव!
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच अडकलं! 'अमीर गॅस' जहाज जप्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी!
पुणे: पुणे-सासवड रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोंढवा ते वाडकी चौक या दरम्यान ९ किलोमीटरचा नवीन लिंक रोड तयार करण्यात येणार असून, यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.
पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे एका वृद्ध महिलेवर भरदिवसा झालेल्या अमानुष हल्ल्याने मोठी खळबळ माजली
माजी केंद्रीय मंत्रि अरुण शौरी व जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तक लिहून बदनामी केली.
खासगी शाळांत प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; शिक्षण आयुक्तांचा मोठा निर्णय, पालकांना दिलासा
खंबाटकी घाटाचा प्रवास होणार सुसाट! नवीन बोगद्यामुळे पुणे-सातारा अंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांत पार होणार
नाशिक हादरले! ८ वीतील विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग; नराधम शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
'वन नेशन, वन ई-चलन' प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी; वाहतूक नियमांची अंमलबजावणी आता अधिक प्रभावी होणार
संभाजीनगरात अवैध गर्भपात रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश; बी.कॉम. मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात, डॉक्टर-लॅब नेटवर्क उघड
पुण्यात लग्नासाठी बनाव: ड्रायव्हरने 'आयटी मॅनेजर' बनून तरुणीशी केले लग्न; छळानंतर पोलिसात तक्रार
९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
मराठवाड्यात पाणीटंचाईचे चटके: ६३ गावांची तहान आता टँकरवर; भीषण दुष्काळाचे सावट
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात तीन अमेरिकन नागरिकांवर गुन्हा; प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू
हिंजवडीत पावसाचा राडा झाल्यास अधिकाऱ्यांना धरणार जबाबदार; पीएमआरडीए आयुक्तांचा कडक इशारा
पिंपरी-चिंचवडकरांचे घसे कोरडे; कडाक्याच्या उन्हात शहरात भीषण पाणीटंचाई, नागरिक हैराण
बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
महाराष्ट्राचे रस्ते बनले मृत्यूचे सापळे; दररोज ४४ जणांचा बळी, १५ महिन्यांत १९,८८८ मृत्यूंची धडकी भरवणारी आकडेवारी
'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर; ई-केवायसीसाठी एक महिन्याची मुदतवाढ, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये
आळंदीत खळबळ: इंद्रायणी नदीपात्रात आढळले दोन महिलांचे मृतदेह; घातपाताची शक्यता?
एक्झिट पोलचा अंदाज: बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले सरस; हायव्होल्टेज लढतींकडे राज्याचे लक्ष
पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
विरारमध्ये रक्ताचा सडा: लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसह आईची केली हत्या; स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुण्यात रासायनिक गॅस गळतीचा थरार: मदतकार्यासाठी गेलेले अग्निशमन अधिकारी, जवान आणि २४ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास
नाशिकमध्ये औषधांची मोठी चोरी: देवळाली कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलमधून ८१.९९ लाखांची इन्सुलिन इंजेक्शन लंपास
LPG सिलिंडरच्या नियमांमध्ये १ मे २०२६ पासून मोठे बदल; बुकिंग, डिलिव्हरी आणि किमतींवर होणार थेट परिणाम
मुंबईत माणुसकीला काळिमा: मालाडमध्ये श्वानावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ४५ वर्षीय नराधमाला अटक
मुंबईत दुर्दैवी घटना: मानखुर्दमध्ये क्रेन कोसळून पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये शोककळा: नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचे निधन
मुंबई: कुर्ला पश्चिमेत गोळीबाराची घटना; गुंड 'बाबा'च्या परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू
मानखुर्दच्या ट्रॅफिक जॅममध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ५ तास अडकली; परिस्थितीचे वर्णन करताना म्हणाली - 'भयानक अनुभव's
झिशान सिद्दिकी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
मेहंदी कार्यक्रमात टोळक्यांची लुटमार; पाच आरोपी अटकेत
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या; ३ महिन्यात २१७ बळी, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
पुणे जिल्ह्यात अवैध डोंगर तोडफोडीचा कहर; पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा भयंकर धोका
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!










































































Subscribe to my channel




