दिल्ली/मुंबई: १ मे २०२६ पासून एलपीजी गॅस सिलिंडरशी संबंधित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. जागतिक परिस्थिती आणि गॅस वितरण प्रणालीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून ही नवी नियमावली लागू केली जात आहे.
या बदलांचा सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर आणि दैनंदिन वापरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC)
अनिवार्य: आता केवळ पैसे देऊन सिलिंडर घेता येणार नाही. गॅसची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' प्रणाली लागू केली जात आहे. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) येईल, जो डिलिव्हरी बॉयला सांगितल्यानंतरच सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ण मानली जाईल.
बुकिंगमधील अंतराचा नवा नियम: गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. शहरी भागातील गराहकांना आता एका सिलिंडरनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवस, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
किमतीत वाढ होण्याची शक्यता: मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ अपेक्षित आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत सुमारे ५० ते ६० रुपयांची वाढ होऊ शकते, ज्यामुळे मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडण्याची भीती आहे.
e-KYC अनिवार्य: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह इतर ग्राहकांसाठीही आधार e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सरकारकडून ग्राहकांना एलपीजी ऐवजी पीएनजी (PNG) गॅस वापरण्याचे आवाहन केले जात असून, नवीन कनेक्शन घेणाऱ्यांसाठी विशेष ऑफर्सही दिल्या जात आहेत. ग्राहकांनी वेळेवर गॅस मिळवण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करून घेण्याचे आणि अधिकृत मार्गांनीच बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




