Cities

सिया गोयल प्रकरणात नवा ट्विस्ट; मैत्रिणीसोबतचे कथित 'स्नॅपचॅट' चॅट व्हायरल, तपासाला नवे वळण!

आम्ही त्यांना अंत्यसंस्कारासाठी एक आठवड्याची सुट्टी दिली": इराणवर डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी टीका!

म्हाडाची बंपर लॉटरी! मुंबई परिसरामध्ये ८ हजार घरांची सोडत; ऑक्टोबरमध्ये मिळणार हक्काचं घर!

एक गूढ कलाकृती: 'विकृत' वाटणाऱ्या त्या चित्राला पाहण्यासाठी आजही का लागतात लांबच लांब रांगा?

पालकांनो नोंद घ्या! ७ आणि ८ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद; प्रलंबित अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार, आझाद मैदानावर ठिय्या

मुंबई: मॅनहोल दुर्घटनेत मोठी कारवाई! कंत्राटदार फरार, तीन मजूर पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपुरात कौटुंबिक वादातून सख्खा चुलत भाऊच झाला वैरी; बांबूने जोरदार वार करत भावाची केली निर्घृण हत्या

नागपूर: वेब सीरिजचा प्रभाव की वास्तवापासून दूर प्रवास? नागपूरच्या विद्यार्थ्याने गाठला नर्मदापुरम घाट

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पीएमपीचा कडक पाऊल; २०० बसमध्ये बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे!

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! ४ जुलै रोजी सोन्याने गाठली दीड लाखाची पातळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर.

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार! कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी; हवामान विभागाचा इशारा

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा! एआय फॉर गुड ग्लोबल कमिशनमध्ये मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि लक्ष्मी मित्तल यांची 'फाउंडिंग मेंबर' म्हणून निवड.

वाघोली हादरली! घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुकल्यावर ५-६ भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; गळ्यावर गंभीर जखमा, ससून रुग्णालयात उपचार सुरू.

नाशिकच्या लेकीची देशात हवा! ४०० पैकी ३७१ गुण मिळवत साक्षी जैन सीए फाउंडेशन परीक्षेत भारतात पहिली

मुंबईकरांनो, सावधान! मुंबईसह उपनगरांसाठी 'रेड अलर्ट' जारी; ४ ते ६ जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा.

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी पुण्यात पहिल्यांदाच 'थर्ड-रेल' प्रणाली; ओव्हरहेड वायरशिवाय सुसाट धावणार मेट्रो

काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात! मुंबई-गोवा हायवेवर आंजणारी घाटात ट्रेलरचा चक्काचूर; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाला पोलिसांनी कसं वाचवलं?

मालेगाव: पावसाचा कहर! घराचे स्लॅब कोसळून आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! व्यभिचार सिद्ध करण्यासाठी पती-पत्नीला कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलचे डिटेल्स लपवता येणार नाहीत; गोपनीयतेचा दावा फेटाळला

भूतानने नाकारले भारताचे 'E20 पेट्रोल'; तांत्रिक अडचणी आणि आर्द्रतेच्या भीतीने घेतला निर्णय!

मुंबई: लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासा

मुंबईकरांनो सावधान! मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी; ४ आणि ५ जुलैला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.

रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.

पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.

याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!

पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.

पुणे: महानगरपालिकेचा एक अजब प्रकार भरपावसात टँकरद्वारे झाडांना पाणी, कामाप्रती 'अतिप्रामाणिक' पणावर टीकेची झोड.

दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी लागू केले नवे कडक नियम.

धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला

भीम' आणि 'अर्जुन' बैलजोडीला पालखी रथाचा मान! टाकळी भिमा येथून १२ जुलैला निघणार श्री संत सद्गुरु योगीराज बाबा महाराज यांची २१ वी पायीवारी.

अवैध सावकारीला आता चाप! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; शिक्षेची तरतूद ५ वरून ७ वर्षांवर!

कोल्हापुरात पावसाचा जोर; ५ बंधारे पाण्याखाली, तर हिरण्यकेशी नदीचा पर्यायी पूल खचल्याने वाहतूक विस्कळीत!

वयोवृद्ध शेतकऱ्याला आधार; तीन तरुणांनी खांद्यावर जु घेत नांगरणी केली, घडलं माणुसकीचं दर्शन!

घरकुल पूर्ण करा, अन्यथा हप्ता परत करा! इंदापूर तालुक्यातील अपूर्ण घरकुल कामांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचा अंतिम इशारा.

ऊसतोड मजूर बापाच्या लेकींना कडक सॅल्युट! बीडच्या चौरे कुटुंबातील चारही सख्ख्या बहिणींची थेट मुंबई पोलीस दलात निवड.

लोणी काळभोर हादरले! उघड्या चारीत पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल.

नागपूर: दोन वर्षांत २,७१२ गुन्हे, ११९ कोटींचा दंड वसूल; तरीही वाळूतस्करांचा धुमाकूळ कायम!

जळगाव मनपावर जप्तीची नामुष्की टळली! जमीन अधिग्रहण वादात १० लाखांचा धनादेश देऊन प्रशासनाचा बचाव.

वेल्डिंगच्या ठिणग्यांनी घेतला रौद्ररूप; मांजरीत दोन दुकाने आगीत खाक, सुदैवाने जीवितहानी टळली!

बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!

परदेशभ्रमंतीचे स्वप्न पूर्ण होणार! भारतापासून अवघ्या ३ तासांवर 'हा' सुंदर देश; १० रुपयांच्या बदल्यात मिळतात १२७० रुपये!

शेतकरी कुटुंबातील लेकीची संशोधनात गरुडझेप! वैद्यकीय मायक्रोबायोलॉजीत मिळवली पीएच.डी.; डॉ. सविता बनकर-ताजणे यांची प्रेरणादायी यशोगाथा.

शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!

'लिफ्ट' पडली महागात! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणाची १९.४३ लाखांची फसवणूक; नाशिकमध्ये खळबळ.

पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!

ताजमहाल पाहण्याचे स्वप्न अपूर्णच! राजस्थानचा प्रवासी भरकटला सोलापुरात; महिनाभर पडक्या इमारतीत काढले दिवस.

वरंधा घाटातील दरड हटवली; शिरगावजवळील भोर-महाड मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत!

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! शाळेचे मैदान बनले अनधिकृत वाहनतळ; चिखल, निसरडा रस्ता अन् अपघातांची भीती!

नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीला वेग: विकासकामांसाठी वृक्षतोड टाळण्याचा प्रयत्न, ५००० वृक्षांची लागवड आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी!

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

देश विदेश