अखेर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक, पवारांचाही विलिनीकरणाला पूर्णविराम

image

खरंतर अजित पवारांच्या मृत्यूनंतर खुद्द शरद पवारांनी विलिनीकरणावर भाष्य केलं... दादांसोबतच्या चर्चेत विलिनीकरणासाठी 12 फेब्रुवारी तारीख ठरली होती, असंही पवारांनी म्हटलं.. त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेनं उचल खाल्ली... मात्र आता साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत प्रस्ताव आल्यास विलिनीकरणावर चर्चा करू असं स्पष्ट केलंय. मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण थांबल्यास त्याचे कोणते राजकीय परिणाम होऊ शकतात...



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *