नुकताच एक अतिशय धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला. ज्याने मोठी खळबळ उडाली. बसमध्ये असे काही घडले की, लोकांनी थेट डोक्याला हात लावली. हैद्राबादमध्ये राहणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीने हैद्राबादहून मछलीपटनम येथे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये स्लीपर सीट्स बुक केल्या. बुकिंगवेळी त्यांनी शेजारी शेजारी सीट्स अगोदरच बुक करून ठेवल्या होत्या. दोघांनी सीट्स बुक करताना मोठा गेम केला आणि दोघांनी मुलीच्याच नावाने सीट बुक केल्या. त्यानंतर प्रवासी गाडीमध्ये चढले आणि घडलेला प्रकार चालकाच्या लक्षात आला. त्यानंतर थोडाही वेळ न घालता चालकाने थेट यांच्याकडे येऊन चाैकशी केली. चालकाने चाैकशी करताच प्रेमी युगलाचा संताप बघायला मिळाला. उलट त्यांनी चालकासोबतच अरेरावी करण्यास सुरूवात केली. चालकाने यावेळी वाद न वाढवता थेट त्यांना कंपनीच्या नियमानुसार आयडी नसल्याने संबंधित सीटवर बसू देण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावरून वाद टोकाला गेला. दोघांनी चालकासोबत प्रचंड वाद घातला आणि आम्ही दोघे शेजारीच बसणार असल्याचा आग्रही पकडला.
मुळात म्हणजे बस चालकाने यांना नियम सांगणे त्यांना अजिबात पटले नाही. त्यांनी डोक्यात मोठा प्लॅन ठरवूनच हे सीट्स त्याप्रकारे बुक केली होती. बसचालक आणि प्रेमी युगलामधील वाद वाढल्याचे लक्षात येताच यादरम्यान काही प्रवासांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर काही वेळ वाद निवळल्याचे बघायलाही मिळाले. पण प्रियकराच्या डोक्यात प्रचंड राग होता. प्रेयसीच्या शेजारी बसता न आल्याने तो संतापला होता.
सुरूवातीला सर्वांना वाटले की, वाद संपला. पण प्रेयसीने मछलीपटनम बसस्टँडला उतरताना आपल्या प्रियकराला म्हटले की, काहीही झाले तरीही या चालकाला सोडू नको… कारण चालकामुळे तिला आपल्या प्रियकराच्या शेजारी बसता आले नव्हते तो राग तिच्या मनात होता आणि उतरताना तिने आपल्या प्रियकराला थेट सोडायचे नाही म्हटल्याने प्रियकराच्या डोक्यात राग अधिकच गेला.
यानंतर काय मग आपल्या गर्लफेंडने न सोडण्याचा आदेश दिल्यानंतर प्रियकराने बसचालकावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात चालक जखमी देखील झाला. या हल्ल्यानंतर चालक थेट पोलिस स्टेशनला पोहोचला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून तपास केला जात आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


