मध्य प्रदेश: देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला जात असताना, बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशद्रोह्यांविरोधात एक अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
वैदिक गुरुकुलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा: मध्य प्रदेशातील छतरपुर येथील प्रसिद्ध बागेश्वर धाम परिसरामध्ये असलेल्या वैदिक गुरुकुलम् मध्ये स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या पावन पर्वावर गुरुकुलमधील वटुकां म्हणजेच विद्यार्थी आणि आचार्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी उपस्थित लहान मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून "सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा" हे देशभक्तीपर गीत गाऊन स्वातंत्र्याचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. लहान मुलांमधील हा उत्साह पाहून धीरेंद्र शास्त्री यांना आपले बालपण आठवल्याचे त्यांनी सांगितले.
"आता देशद्रोह्यांचा जीव घेऊ" - पंडित धीरेंद्र शास्त्री: ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, सोबतच एक अत्यंत आक्रमक संदेशही दिला. ते म्हणाले की, आतापर्यंत देशवासीय असे म्हणत आले आहेत की, "आम्ही देशासाठी जीव देऊ आणि मर-मिटू". मात्र, आता ८० व्या स्वातंत्र्यदिनानंतर देशवासियांनी एक नवा आणि कडक संकल्प करण्याची वेळ आली आहे.
आक्रमक भूमिका मांडत ते पुढे म्हणाले की, "आता आपण केवळ देशासाठी जीव देणार नाही, तर जे लोक देशाच्या विरोधात काम करतील किंवा जे देशद्रोही आहेत, त्यांचा जीव घेऊ." त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. देशाच्या सुरक्षेच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली ही कडक भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर
- ओडिशा: स्वातंत्र्यदिनाच्या तयारीदरम्यान बालासोरमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून शिक्षकाचा जागीच मृत्यू, तीन विद्यार्थी गंभीर जखमी


























Subscribe to my channel




